बांदा नवरात्रौत्सव मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली विशाल परब यांची भेट…

▪️नवरात्रौत्सवाला केले निमंत्रित; विशाल परब यांनी दिले सहकार्याचे आश्वासन..

⚡सावंतवाडी ता.०८-: बांदा येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधी चौक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाचे युवा नेतृत्व तथा उद्योजक विशाल परब यांची भेट घेत नवरात्रोत्सवाला निमंत्रित केले आहे.

श्री परब हे आज आपल्या कार्यालयात उपस्थित असताना यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत निमंत्रण केले. दरम्यान यावेळी परब यांनी सहकार्याचा देखील आश्वासन दिले.

You cannot copy content of this page