रविवारी दुर्गा माता दौड आयोजन
बांदा/प्रतिनिधीनवरात्रोत्सावनिमित्त रविवार दिनांक २२ रोजी बांदा शहरात सकाळी ८.३० वाजता ‘दुर्गा माता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्री भूमिका मंदिर येथून दौडीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर मोर्येवाडा, श्री देव पाटेश्वर मंदिर, आळवाडी नवरात्रौत्सव मंडळ, आळवाडा बाजारपेठे मार्गे सार्वजनिक नवरात्रौत्सव गांधीचौक मित्रमंडळ येथून सार्वजनिक नवरात्रौत्सव कट्टा कॉर्नर मंडळ येथे भेट देऊन सार्वजनिक नवरात्रौत्सव निमजगावाडी येथे…
