विशाल परब यांनी शहरातील घेतले दुर्गा मातेचे दर्शन…
⚡सावंतवाडी ता.२३-: भाजप युवा नेते विशाल परब यांनी शहरातील दुर्गा मातेचे दर्शन घेतले. भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच ते काल सावंतवाडी आले होते. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा जंगी स्वागत आले. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश मौर्य,शहर अध्यक्ष अजय गोंदावळे तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर,माजी नगरसेवक आनंद नेवगी,केतन आजगावकर, विनोद सावंत,प्रभाकर परब,विकास परब,…
