प्रदेश उपाध्यक्ष निवडीच औचित्य; शहर भाजपचं आयोजन
⚡सावंतवाडी ता.२२-: भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी विशाल परब यांची नियुक्ती झाल्याबद्दल थोड्याच वेळात त्यांचा सावंतवाडी गवळी तिठा व भाजप कार्यालयात शहर भाजपच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
