⚡सावंतवाडी ता.२३-: भाजप जिल्हा बँक संचालक श्री महेश सारंग यांचा वाढदिवस उद्या विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.तर सायंकाळी पाच वाजता कोलगाव माऊली निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांचा वाढदिवस उद्या सामाजिक उपक्रमाने होणार साजरा…
