Headlines

विशाल परब यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला सुरवात…

कोल्हापूर इचलकरंजी भागात केला दौरा.. ⚡सावंतवाडी ता.२३-: महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा उपाध्यक्षपदी विशाल परब यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात केली असून त्यांनी सांगली, इचलकरंजी या भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेश कोअर कमिटी सोबत मेरी मिट्टी मेरा देश अभियानातही सहभागी होत प्रचार केला.

Read More

फॅन्सी ड्रेस स्पर्धेत नागेश मालवणकर, साईल तोडणकर व सारी डे स्पर्धेत वैभवी खानोलकर प्रथम…

⚡मालवण ता.२३-: मालवण एसटी स्टॅन्ड नजीकच्या गजानन महाराज बालगोपाळ मित्र मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मोठ्या गटात नागेश मालवणकर व छोट्या गटात साईल तोडणकर याने प्रथम क्रमांक तसेच सारी डे स्पर्धेत वैभवी खानोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. फॅन्सी ड्रेस व सारी डे स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फॅन्सी…

Read More

विद्यार्थी हक्क कृती समितीच्या जिल्हा प्रवक्ते पदी दिक्षा लुडबे यांची निवड…

⚡मालवण ता.२३-: विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हा व तालुका कार्यकारिणीची प्रथम बैठक ओरोस येथे संपन्न होऊन या बैठकीत जिल्हा पदाधिकारी तसेच तालुका अध्यक्षांची निवड करण्यात आली. यामध्ये संस्थेच्या जिल्हा प्रवक्तेपदी व मालवण तालुकाध्यक्ष पदी दिक्षा लुडबे यांची तसेच जिल्हा उपाध्यक्ष पदी सानिका पाताडे, जिल्हा संपर्कप्रमुख पदी लंकेश जांभळे यांची निवड…

Read More

राष्ट्रपती पदक विजेते मसुरे गावचे सुपुत्र विजय शंकर दूखंडे यांचे निधन…

⚡मालवण ता.२३-:मसुरे गडगघेरावाडी येथील रहिवासी आणि सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले महाराष्ट्र पोलीस दलातील राष्ट्रपती पदक विजेते पोलीस दलाची शान असलेले निवृत्त पोलीस अधिकारी विजय शंकर दूखंडे (वय 78) यांचे नुकतेच ठाणे येथे निधन झाले. मुंबई पोलीस दलामध्ये मास्टर या टोपण नावाने त्यांची ओळख होती.विजय दुखंडे यांच्या निधनामुळे मसुरे गावावर शोककळा पसरली आहे. मसुरे येथील…

Read More

भाजपने किल्ले सिंधुदुर्गवर साजरा केला मिरी मिट्टी मेरा देश उपक्रम…

युवा मोर्चाचे आयोजन:तालुकाध्यक्ष यांनी संदीप मेस्त्री यांच्याकडे सादर केले कलश ⚡मालवण ता.२३-: स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष देशभर साजरे करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातीला अभिवादन, वीरांना नमन म्हणून मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान देशभर हाती घेतले आहे. सिंधुदुर्ग युवा मोर्चाच्या वतीने सोमवारी मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर मेरी मिट्टी मेरा देश उप्रकम राबवण्यात आला….

Read More

काव्या चव्हाण, पार्थ पावसकर यांचे यश…

रांगभरण व चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर.. बांदा/प्रतिनिधीरोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधीचौक मित्रमंडळ बांदा यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण व चित्रकला स्पर्धेत काव्या सूर्यकांत चव्हाण व पार्थ दत्तप्रसाद पावसकर यांनी प्रथम क्रमांक पटकावले.स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी रोटरॅक्टचे अध्यक्ष अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, सचिव अवधूत चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत, निहाल…

Read More

रक्तदान शिबिरात ३५ दात्यांचे रक्तदान…

सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त करण्यात आले होते आयोजन.. ⚡वेंगुर्ले ता.२३-: रोजारी युथ ग्रुप व उभादांडा मित्र मंडळ व कार्मिस आल्मेडा यांच्या संयुक्त विद्यमाने गेली १७ वर्ष सर्वांच्या सहकार्याने उभादांडा शाळा नं २ येथे शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात १८ या भव्य रक्तदान शिबीरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान तर मोफत…

Read More

एसटीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील लोकांना चांगली सेवा द्या…

राजन तेली:राजकीय लोकांनी विरोध केला म्हणून कोणत्याही गाड्या थेट बंद करू नका ⚡सावंतवाडी,ता.२३-: एसटीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील लोकांना चांगली सेवा द्या. विशेष करुन वेळेत गाड्या सोडा, मुलांचे नुकसान होवू नये यासाठी वस्तीच्या गाड्या नियमित करा, अशी मागणी आज येथे भाजपाच्या माध्यमातूून माजी आमदार राजन तेली यांनी एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्याकडे केली. दरम्यान…

Read More

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे सायबर सिक्युरिटी उद्बोधन…

⚡कणकवली ता.२३-: त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता. मालवण या प्रशाळेत पोलीस दल सिंधुदुर्ग आणि एम. के. सी. एल यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सिक्युरिटी आणि जनरल अवेअरनेस उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि उद्बोधन करण्यात आले. आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संदीप कांबळे, पोलीस काॅन्स्टेबल महेश जगताप आणि एमकेसीएलच्या संचालिका श्रीमती माधवी…

Read More

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीस माजी अध्यक्ष श्री रमेश पई यांचे कडून एक लाख रुपयांची भरीव देणगी…

⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा कळसुलकर इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघाचे मार्गदर्शक रमेश विष्णू पई यांनी प्रशालेच्या विकासासह शैक्षणिक सोयी सुविधांसाठी एक लाख रुपयाची देणगी दिली. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै यांच्याकडे त्यांनी ही मदत सुपूर्द केली.सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी या संस्थेसह व शाळेच्या जडणघडणीत रमेश पई यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी…

Read More
You cannot copy content of this page