Headlines

३२ गडकिल्ल्यांचे माती शिवाजी महाराज पुतळा पायाभरणीत अर्पण करणार…

१ नोव्हेंबर रोजी मंत्री रवींद्र चव्हाण, निलेश राणे यांच्या उपस्थितीत उपक्रम.. ⚡मालवण ता.३०-: मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोटयेथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याची उभारणी होत आहे. चार डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे. याचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 32 गडकिल्ले सोबत किल्ले शिवनेरी व किल्ले रायगड…

Read More

मालवणमधील रामेश्वर – नारायण पालखी सोहळा १४ रोजी

⚡मालवण ता.३०-: मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांचा वार्षिक पालखी परिक्रमणा सोहळा मंगळवार दि. १४ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या पालखी सोहळ्यात दुपारी १ वाजता मालवण देऊळवाडा येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथून पालखी निघून श्री देव नारायण, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई, श्री देवी सातेरी या सर्व देवतांना…

Read More

आरमारी गाबीत समाजाच्यावतीने दिवाळी निमित्त तालुकास्तरावर किल्ले व आकाश कंदील स्पर्धेचा आयोजन…

⚡मालवण ता.३०-: आरमारी गाबीत समाजाच्यावतीने दिवाळी निमित्त मालवण तालुकास्तरावर किल्ले व आकाश कंदील स्पर्धा दि १३ नोव्हेंबर रोजी मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे हि स्पर्धा दोन गटात होणार असून पहिला गट १४ वर्षाखालील व दुसरा गट खुल्या गट अशी होणार आहे. स्पर्धेसाठी ‘कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती’ व आकाश कंदील हे दोन विषय…

Read More

युवासेना हरकुळ विभागप्रमुखपदी कमलेश नारकर यांची नियुक्ती…

⚡कणकवली ता.३०-: युवासेना हरकुळ विभागप्रमुख पदी कमलेश नारकर याची नियुक्ती करण्यात आली.कमलेश नारकर यांना नियुक्तीपत्र शिवसेना सचिव वरून सरदेसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते खासदार विनायक राऊत साहेब,जिल्हासंपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर,आमदार वैभव. नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना…

Read More

कणकवलीची पाणीटंचाई रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करा…

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांची मागणी.. ⚡कणकवली ता.३०-: कणकवली येथील विहीरींचे पाणी झपाट्याने कमी होते आहे.त्या करिता आता मागील वर्षी सारखी परिस्थिती येऊ नये, म्हणून येत्या महिनाभरातच गड नदीला असणाऱ्या बंधाऱ्याला पाणी अडवण्यासाठीच्या प्लेट बसविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी एका निवेदनाद्वारे कणकवली तहसीलदार दिशांत देशपांडे यांच्याकडे केली आहे.जानवली नदीच्या पात्रात…

Read More

कणकवलीत भरणार समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित दिवाळी बाजार…

घरगुती फराळ, घरगुती वस्तु मिळणार एकाच जागी ⚡कणकवली ता.३०-: दिवाळी निमित्त समीर नलावडे मित्रमंडळ मार्फत या वर्षी देखील दिवाळी बाजार भरविण्यात येणार आहे.कणकवलीत पेट्रोल पंपासमोर फ्लाय ओव्हर ब्रिज खाली हा दिवाळी बाजार 6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत भरणार आहे. 6 रोजी सायंकाळी 5.30 वाजता या बाजाराचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते केले…

Read More

गाजर दाखविणे हा भाजपचा जन्मसिद्ध हक्क…

ॲड.रेवती राणे ; केसरकरांच्या हायड्रोजन आणि बॅटरी निर्मितीचा पत्ताच नाही ⚡सावंतवाडी ता.३०-: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार आहे. तुमच्या मंत्र्यांच्या प्रयत्नाने आडाळीत दहा उद्योग येऊ शकतात, मात्र त्यासाठी जनतेमधील बेरोजगारीच्या प्रश्नांची माहिती असावी लागते. भारतीय जनता पक्षा सारखी फसवी आश्वासने राष्ट्रवादी काँग्रेसने कधीच दिली नव्हती. गाजर दाखवणे हा भाजपाचा जन्मसिद्ध हक्क आहे. एकनाथ नाडकर्णी यांनी आधी…

Read More

रामेश्वर मंदिर परिसर विकासाच्यादृष्टीने भूमिपूजन संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला येथील प्रसिद्ध रामेश्वर देवस्थान तळी व परिसर पर्यटनदृष्ट्या विकसीत करणे या कामाचा शुभारंभ भूमिपूजन समारंभ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले.

Read More

मनसे संघटना वाढली पाहिजे तर पक्षाचा झेंडा गावागावात पोहोचला पाहिजे…

संदीप दळवी:मेळावा अयशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना राज ठाकरे जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही… ⚡कुडाळ ता.३०-: मनसे संघटना वाढली पाहिजे तर गाव तिथे शाखा व पक्षाचा झेंडा गावागावात पोहोचला पाहिजे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसेच्या माध्यमातून नक्की प्रयत्न केले जातील, तुम्ही हा मेळावा यशस्वी करून दाखविला त्याची परतफेड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी ग्वाही मनसेचे राज्य सरचिटणीस तथा…

Read More

मालवण समुद्रात पर्ससीन मच्छिमार आणि पारंपरिक मच्छिमार यांच्यात तुंबळ धुमश्चक्री…

पोलिसांची घटनास्थळी धाव:हल्ल्यात पर्ससीन नौकवरील सुमारे १५ खलाशी जखमी… मालवण दि प्रतिनिधीमालवण तळाशीलच्या समुद्रात खडक कवडा या रॉक जवळ पर्ससीन मच्छिमार आणि पारंपरिक मच्छिमार यांच्यात तुंबळ धुमश्चक्री झाल्याने या हल्ल्यात पर्ससीन नौकवरील सुमारे १५ खलाशी जखमी झाले असून त्यातील तिघाजणांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली….

Read More
You cannot copy content of this page