Headlines

एसटी आरक्षणासाठी महाराष्ट्रातील धनगर समाज आक्रमक

मोर्चे निदर्शने आदी लोकशाही मार्गाने आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील… ⚡वैभववाडी ता.१९-:धनगर एसटी आरक्षणासाठी महाराष्ट्रातील धनगर समाज आक्रमक झाला असून उपोषण मोर्चे निदर्शने या लोकशाही मार्गाने आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत.धनगर आरक्षणसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण वाशियांणी पुढाकार घेतला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस रवळनाथ मंदिर येथे सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी ठीक 3 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जरांगे पाटील यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा…

सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांचे माडखोल ग्रामस्थांना आवाहन ⚡सावंतवाडी ता.१९-: मराठ्यांच्या हक्कासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून लढा उभारला आहे, प्रत्येक मराठा बांधवाने त्यांना साथ देणे काळाची गरज आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या जरांगे पाटील यांच्या सभेला माडखोल गावातून मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे सावंतवाडी…

Read More

सावंतवाडी येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी वैभववाडी कबड्डी संघ रवाना…

कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप रावराणे यांनी दिल्या शुभेच्छा.. ⚡वैभववाडी ता१९-:सावंतवाडी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी वैभववाडी तालुका कबड्डी संघ रवाना झाला आहे. जिल्हा बँक संचालक, तालुका कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष श्री. दिलीप रावराणे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच खेळाडूंना आर्थिक मदतीचा हात दिला. गेली अनेक वर्षे जिल्हा कबड्डी फेडरेशन उपाध्यक्ष पदावर दिलीप रावराणे कार्यरत…

Read More

वैभववाडी मनसेच्यावतीने आचिर्णे-मोहिनवाडी येथे बसविण्यात आला सौर दीप…

⚡वैभववाडी ता.१९-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैभववाडी यांच्यावतीने आचिर्णे मोहिनवाडी येथे सौर दीप बसविण्यात आला.   यावेळी  मनसे संपर्क अध्यक्ष वैभववाडी तालुका श्री चंद्रशेखर धोंडू सावंत माजी तालुका अध्यक्ष श्री सचिन तावडे विभाग अध्यक्ष श्री विनोद विटेकर महाराष्ट्र सैनिक श्री दशरथ कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.    मनसेच्यावतीने सौर दीप उभारल्यामुळे मोहीनवाडी येथील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत…

Read More

नट वाचनालयाचे “२०२३ दिवाळी अंक योजनेच शुभारंभ…

⚡बांदा ता.१९-: येथील नट वाचनालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाचक, सभासद, व साहित्यप्रेमींसाठी “२०२३ दिवाळी अंक योजनेचा शुभारंभ उद्योजक भाऊ वळंजू व शशिकांत पित्रे यांच्या हस्ते करण्यात आला. दिवाळी अंक योजनेत आरोग्यविषयक शतायुषी दिर्घायू, भविष्यविषयक ग्रहांकित, भाग्यसंकेत, धनुर्धारी, आवाज, जत्रा, धमाल यासारखे विनोदी अंक, तसेच विविध साहित्याने नटलेले विविध दैनिकांचे विविध प्रकारचे दिवाळी अंक उपलब्ध होणार…

Read More

आंबोली घाटातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करा…

अन्यथा आठ दिवसात वृक्षारोपण करून निषेध आंदोलन:शिवसेना ठाकरे गटाचा प्रशासनाला इशारा आंबोली,ता.१९: येथील घाटात खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे.दुचाकीस्वारांची कंबर रस्त्यावरून जाताना जात असून गाड्या खिळखिळ्या होत आहेत.चारचाकी गाड्याचा देखील दुरुस्ती खर्च वाढत असून वाहतूकदार मेटाकुटीला आले आहेत.स्थानिक आमदार आणि शिक्षण मंत्री या रस्त्यावरून कित्येकवेळा येऊन देखील रस्त्याची दुर्दशा आहे. प्रशासनाने देखील डोळेझाक केली आहे.येत्या…

Read More

चिपळूण येथील विघ्नहर्ता ग्रुपतर्फे साकारण्यात आली सिंधुदुर्ग किल्ला प्रतिकृती

⚡मालवण ता.१९-: विघ्नहर्ता ग्रुप, चिपळूण तर्फे यावर्षी दिवाळी निमित्त सिंधुदुर्ग किल्ला प्रतिकृती साकारून कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर व सिंधुदुर्ग किल्ला यांचा महत्वपूर्ण इतिहास सर्वांपर्यंत पोहचविला होता.याबाबत श्री देव रामेश्वर देवस्थान तर्फे विघ्नहर्ता ग्रुपचे आभार मानण्यात आले. श्री देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ कांदळगाव तर्फे कमिटीचे उपसचिव विशाल सत्यवान राणे यांनी चिपळूण…

Read More

बिळवस येथे सातेरी जलमंदिरात हरिनाम सप्ताह व कार्तिकी जत्रोत्सव

⚡मालवण ता.१९-: मालवण तालुक्यातील मसुरे मावची मूळमाया बिळवस येथील श्री सातेरी देवी जलमंदिर मध्ये दि. २३ नोव्हेबंर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सातप्रहारचा अखंड हरिनाम सप्ताह तर दि. २५ नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी दिवशी देवीचा कार्तिक जत्रोत्सव होणार आहे. २३ रोजी हरीनाम सप्ताहसाठी भावीक भक्तगणांनी भजन मेळ्यासहित उपस्थित राहून सहभागी व्हावे व देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा…

Read More

मालवण ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन साजरा…

⚡मालवण ता.१९-: ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा (फेस्कॉम संलग्न) वर्धापन दिन मालवण भरड येथील लिलांजली हॉलमध्ये साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी विविध कलागुण सादर करत या कार्यक्रमात रंगत आणली. प्रारंभी डॉ. सुभाष दिघे यांनी स्वागत केले. यावेळी दिवाकर पणशीकर यांचा ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. म्हापणकर, काळे, डॉ. दिघे, चव्हाण करलकर, माणगावकर यांनी मालवणी…

Read More

नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या वाढदिवसानिमित्त धान्य वाटप…

⚡कुडाळ ता.१९-: कुडाळच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील संविता आश्रमाला धान्य वाटप करण्यात आले. यावेळी शुभांगी काळसेकर, रंजना जळवी, युवक काँग्रेस शहराध्यक्ष चिन्मय बांदेकर, अनंत खटावकर, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष तौसिफ शेख, वैभव आजगांवकर, टेंबुलकर आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page