वैभववाडी मनसेच्यावतीने आचिर्णे-मोहिनवाडी येथे बसविण्यात आला सौर दीप…

⚡वैभववाडी ता.१९-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैभववाडी यांच्यावतीने आचिर्णे मोहिनवाडी येथे सौर दीप बसविण्यात आला.
   यावेळी  मनसे संपर्क अध्यक्ष वैभववाडी तालुका श्री चंद्रशेखर धोंडू सावंत माजी तालुका अध्यक्ष श्री सचिन तावडे विभाग अध्यक्ष श्री विनोद विटेकर महाराष्ट्र सैनिक श्री दशरथ कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
    मनसेच्यावतीने सौर दीप उभारल्यामुळे मोहीनवाडी येथील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page