Headlines

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-: आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक तणाव, चिंता आणि विविध आजारांनी त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत योग हा निरोगी आणि आनंदी जीवनाचा एक प्रभावी मार्ग आहे. योग ही भारताची प्राचीन देणगी असून ती शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्यास मदत करते, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त आज…

Read More

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.२१-: यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले. यावर्षीच्या “योगा फॉर हेल्दी एजिंग” या संकल्पनेनुसार निरोगी, सक्रिय व संतुलित जीवनासाठी योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमात क्रीडा शिक्षक…

Read More

पाचव्या जागतिक योग दिनानिमित्त तीन वर्षांच्या चिमुरड्यांनी अनुभवले योगविज्ञानाचे धडे…

⚡सावंतवाडी ता.२१-: “योगामुळे शरीर स्वास्थ्य उत्तम राहते. योग ही आपल्या भारताच्या ऋषीमुनींनी जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आज संपूर्ण जगाने योगाचे महत्त्व स्वीकारले असून, प्रत्येकाने निरोगी आरोग्यासाठी दररोज योगसाधना करणे गरजेचे आहे. योगाच्या नियमित सरावामुळे अनेक रोग आणि व्याधी दूर होतात,” असे आवाहन योग शिक्षिका रोहिणी बांदेकर यांनी केले. निमित्त होते पाचव्या जागतिक योग दिनाचे….

Read More

महंत गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत माड्याचीवाडी येथे योग दिन साजरा…

योग प्राणायाम कार्यशाळेला भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती:योग्य शिक्षक आनंद सावंत यांनी केले मार्गदर्शन.. ⚡कुडाळ ता.२१-: आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून भक्त सेवा न्यास माड्याची वाडी येथील योगशिक्षक शाळेमध्ये श्री श्री श्री १०८ महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या योग प्राणायाम कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय किर्तीचे योगशिक्षक आनंद…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व मच्छीमार सेवा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡देवगड ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासह मच्छीमार सेवा योजना शिबिराला नागरिकांचा तसेच मच्छीमार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार अॅड. अजित गोगटे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खडपे…

Read More

दुष्काळ, पाणीटंचाई व शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय…

⚡सिंधुदुर्ग दि.२१-: कोकणातील आंबा व काजू पिकांचे झालेले मोठे नुकसान, लांबलेल्या पावसाळ्यामुळे मच्छीमार बांधवांची झालेली परवड, तसेच राज्यभर एल-निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि दुष्काळाचे गडद संकट या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी यंदा २३ जून रोजीचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सोशल…

Read More

पाणीटंचाईच्या काळात नगरसेवक काश्मीर दौऱ्यावर जाणं चुकीचं…

राजू कासकर यांची टीका:नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे नगरसेवकांच दुर्लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.२१-:सावंतवाडी शहरातील नागरिक सध्या तीव्र पाणीटंचाई आणि वाढत्या उष्म्यामुळे त्रस्त असताना शहरातील नगरसेवक काश्मीर दौऱ्यावर गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ऐन गरजेच्या काळात लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नगरसेवकांनी दौऱ्याला प्राधान्य दिल्याची टिका मनसेचे शहराध्यक्ष राजू कासकर यांनी केली आहे. ते म्हणाले, सावंतवाडी शहरातील अनेक…

Read More

मळगाव हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.२१-: आंतरराष्ट्रीय (जागतिक) योग दिनानिमित्त रविवारी, २१ जून रोजी मळगाव हायस्कूल येथे समाजसेवक नितेश तेली यांच्या संकल्पनेतून फिटनेस योग अकॅडमी, सावंतवाडी तसेच श्री दत्त पद्मनाभ पीठ, सद्गुरू योग गुरुकुल, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर योगाचे महत्त्व, निरोगी जीवनासाठी योगाची…

Read More

दहावीत 99.80 % गुण घेत विराज राऊळ जिल्ह्यात द्वितीय…

उत्तरपत्रिका फेरतपासणीत तब्बल 4 गुणांची वाढ.. ⚡सावंतवाडी ता.२१-:दहावीच्या परीक्षेत सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याच्या गुणपत्रिका फेर तपासणीत तब्बल ४ गुणांची वाढ झाल्यामुळे त्याने जिल्ह्यात पाचव्या क्रमांकावरून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याचे ९९.८० टक्के झाले असुन अवघ्या एका गुणामुळे १०० टक्क्यासह त्याचा जिल्ह्यातील प्रथम क्रमांक हुकला आहे. मात्र आता मुलग्यांमध्ये त्याचा…

Read More

आंबोली वन्यजीव शिकार व शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक संशयितांना जामीन मंजूर…

सावंतवाडी (प्रतिनिधी):आंबोली परिसरात वन्यजीव शिकार केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगल्याच्या आरोपाखाली दिनांक १८ जून २०२६ रोजी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी प्रत्येकी रुपये २५,०००/- च्या जामिनावर मुक्तता केली आहे. बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात मांडलेला भक्कम युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हा निर्णय दिला. सविस्तर वृत्त असे की, आंबोली जंगलात वन्यजीव शिकार…

Read More
You cannot copy content of this page