जन्म नोंद दाखल्यांसाठी नागरिकांची धावपळ…
सीआरएस पोर्टलच्या कारणाने विलंबमाजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची प्रशासनाकडे तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२२-: गेल्या पंधरा दिवसांपासून जन्म नोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सीआरएस (Civil Registration System) पोर्टल अपडेट करण्याचे कारण प्रशासनाकडून सांगितले जात असून, यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. जन्म…
