Headlines

वेंगुर्ल्यात १२ पासून राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी…

⚡वेंगुर्ला ता.१२-: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६२ वी हौशी मराठी नाट्य स्पर्धेला प्रारंभ झाला असून या स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवार दि.१२ डिसेंबरपासून वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात संपन्न होणार आहे. त्यामुळे वेंगुर्ला व परिसरातील नाट्यरसिकांसाठी ही एक पर्वणी ठरणार असल्याची माहिती या स्पर्धेचे समन्वयक व ‘माझा वेंगुर्ल‘चे प्रशांत आपटे यांनी पत्रकार परिषदेत…

Read More

आंबोली-फणसवाडी येथे बीएसएनएल टॉवर मंजूर…

सरपंच सावित्री पालेकर:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ग्रामपंचायत आंबोलीच्यावतीने अभिनंदन .. आंबोली ता.११ : आंबोली गावासाठी फणसवाडी येथे बीएसएनएल टॉवर मंजूर केल्याबाबत केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांचे ग्रामपंचायत आंबोलीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. तसा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. आंबोली फणसवाडी भागात त्याच प्रमाणे आंबोली मुळवंदवाडी व गेळे गाव परिसरातील काही भागात या टॉवर चा फायदा…

Read More

सैनिक स्कूल आंबोली आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत मळगाव गावची बाजी…

१० वर्षाखालील गटात ओम मदन शिरोडकर द्वितीय तर ज्येष्ठ नागरिकांच्या गटात मेघश्याम राणे प्रथम… ⚡सावंतवाडी ता.११ सहदेव राऊळ-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली यांच्यावतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत तालुक्यातून मळगाव गावाने बाजी मारली आहे. १० वर्षाखालील गटात मळगाव येथील शारदा विद्यालयाच्या इयत्ता चौथीत शिकत असलेला ओम मदन शिरोडकर याने द्वितीय क्रमांक पटकाविला तर ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या गटात…

Read More

लाकूड व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रीतम पोकळे…

उपाध्यक्षपदी शिवाजी गवस; साटेली येथे शेतकरी, लाकूड व्यापाऱ्यांची बैठक.. ⚡दोडामार्ग ता.११-: दोडामार्ग तालुका शेतकरी व लाकूड व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष पदी कोनाळ येथिल प्रीतम प्रकाश पोकळे तर उपाध्यक्ष पदी शिवाजी गोविंद गवस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दोडामार्ग तालुका शेतकरी व लाकूड व्यापारी संघटनेची महत्वपूर्ण सभा रविवारी सार्वजनिक गणेशउत्सव सभामंडप साटेली येथे सायंकाळी 3.00 वा.संपन्न झाली.या…

Read More

कुडाळ पोलिसांनी रशियन नागरिकांची हरवलेली बॅग मिळवून दिली परत…

⚡कुडाळ ता.११-: एक रशियन नागरिक रविवार, १० डिसेंबर रोजी दिल्लीहून गोवा येथे मंगला एक्सप्रेसने जात असताना दुपारी ३ वा. दरम्यान त्याचा मोबाईल कुडाळ रेल्वेस्टेशनच्या पुढे हातातून पडला. त्याने रेल्वे झाराप स्टेशनच्या पुढे आल्यावर रेल्वेतील इमर्जन्सी चैन ओढून रेल्वे थांबवली. त्यानंतर रशियन नागरिक रेल्वेतून आपली बॅग घेऊन मोबाईल शोधण्याकरिता रेल्वेतून खाली उतरला व रेल्वे ट्रॅकवरून कुडाळच्या…

Read More

सावंतवाडी-चराठा मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या पूलाच्या कामाला अखेर मंजूरी…

ग्रामपंचायत सदस्य अमर चराठकर यांच्या पाठपूरावयाला अखेर यश.. ⚡सावंतवाडी ता.११- : सावंतवाडी ते चराठा या मुख्य रस्त्याला जोडणारे पूलाच्या कामाला अखेर मंजूरी मिळाली. या पूलाची उंची कमी असल्याने पुलाचे काम होणे खूपच आवश्यक होते. पावसाळ्यात शाळेतील व त्या भागातील जनतेची गैरसोय होत होती.या कामाला मंजुरी मिळाल्याने अखेर ग्रामपंचायत सदस्य अमर चराठकर याच्या चार वर्षाच्या पाठपूरावयाला…

Read More

घरात दडी मारलेल्या सापाला दिले जीवदान…

सर्प मित्र राजन मिब्रे यांनी सोडले नैसर्गिक अधिवासात:माजगाव येथिल घटना.. ⚡सावंवाडी ता.११-: माजगाव – नाईक वाडा येथील सौ. धनश्री गावकर यांच्या घरात घुसलेल्या सापाला सर्प मित्र राजन निब्रे यांनी जीवदान दिले.गावकर यांच्या घरातील खोलीत सर्प घुसला होता.सदरची हकीगत सर्प मित्र राजन नीब्रे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.मात्र तो साप खोलीच्या माळ्यावर लपल्याने त्याला पकडण्यास…

Read More

माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांच्या दुचाकीला मडूर्यात अपघात…

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आक्रमक; बांधकाम उपअभियंतांच्या कार्यालयाला धडक… ⚡सावंतवाडी ता.११-: माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांच्या गाडीला मडुरा येथे अपघात झाला सदर कडे रस्त्याचे काम सुरू असताना तशा प्रकारचे कुठलेही बोर्ड तसेच त्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी अधिकारी येथे नसल्याने हा अपघात झाल्याचे श्री वारंग यांचे म्हणणे आहे अपघातात गाडीला मोबाईलचे मोठे नुकसान झाले असून श्री…

Read More

शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यास प्रारंभ…

⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ शेतकऱ्यांकडून आज भात खरेदी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष श्री देव्या सुर्याजी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. २०२३-२४ साठी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचा ह्यावर्षीच्या भात खरेदीस आजपासून श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या हस्ते शुभारंभ…

Read More

काँग्रेस जनतेचा नाही तर स्वतःचा विकास केला…

भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर:पुतळ्याला लाथा मारत व्यक्त केला निषेध.. ⚡सावंतवाडी ता.११-: काँग्रेसचे झारखंडचे खासदार धीरज साहू यांच्या घरात आयकर विभागाने धाड टाकून तीनशे कोटींची रोकड जप्त केली. त्यामुळे काँग्रेस कशाप्रकारे भ्रष्टाचारी पक्ष आहे, याचे उत्तम उदाहरण साहू यांच्या मार्फत दिसून आले आहे. तसंच त्यांच्या नोटा मोजता मोजता मशीन देखील बंद पडल्या आहेत. त्यामुळे त्यांनी जनतेचा…

Read More
You cannot copy content of this page