आंबोली घाटातील रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार…?
बबन साळगावकर यांचा आरोप; संबंधित इंजिनिअर तात्काळ गुन्हे दाखल करा, पोलीस निरीक्षकांकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.१४: आंबोली-सावंतवाडी रस्त्याचं काम सुरू असताना इंजीनियरिंगच दुर्लक्ष झाल्यानेच या रस्त्यावर खड्डे पडून अपघात झालेत आहेत. दरवर्षी हा रस्ता खराब होतो. या खड्डयांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी व लोकांच्या अपघात, मृत्यूस कारणीभूत ठरल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात…
