कुडाळ न.प.चे कंत्राटी सल्लागार एक वर्ष पेमेंटविना…
कार्यमुक्त करण्याची कंत्राटी सल्लागारांची विनंती :काम असेल तरच बसा, नाहीतर सभागृहाबाहेर जाण्याचे त्यांना आदेश.. ⚡कुडाळ ता.२४-: कुडाळ नगर पंचायतचे कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेले सल्लागार नरसू बाबू रेडकर यांचे गेल्या वर्षभराचे पेमेंट नगर पंचायतीने दिलेच नसल्याची बाब आज झालेल्या कुडाळ नगर पंचायतच्या मासिक बैठकीत समोर आली. आपले पेमेंट वर्षभर मिळत नसल्याने मला थकीत पेमेंट देऊन कार्यमुक्त…
