वेताळ प्रतिष्ठानतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन…
⚡वेंगुर्ला ता.२०-: वेताळ प्रतिष्ठानतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. रामेश्वर मंदिर तुळस येथे बालवाडी आणि पहिली ते दुसरीसाठी रंगभरण स्पर्धा तर तिसरी ते चौथीसाठी ‘माझी बाहुली‘, पाचवी ते सातवीसाठी ‘पाण्याखालील जीवसृष्टी‘ व आठवी ते दहावीसाठी ‘गायचीचा गोठा‘ या विषयांवर चित्रकला स्पर्धा होणार आहे. रंगभरण स्पर्धेसाठी व चित्रकला…
