आचरा येथे २५जानेवारीला जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा…
⚡मालवण ता.२०-: रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिर आचरा तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येला गुरुवार २५जानेवारी २०२४रोजी दुपारी २.३०वाजता देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १४वर्षाखालील आचरा मर्यादित शालेय गटआणि १४वर्षावरील जिल्हास्तरीय अशा दोन गटात आयोजित करण्यात आली आहे.शालेय गटात प्रथम १००१रु, द्वितीय ७०१रु, तृतीय ५०१रु तर उत्तेजनार्थ तीन प्रत्येकी २०१रु, द्वितीय गटात प्रथम ३००१रु,…
