कळसुली येथील स्वामी समर्थ मठामध्ये दत्तजयंती उत्सव…
⚡कणकवली ता.२४-: प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुली-घोटगे रोड येथील श्री स्वामी समर्थ मठ कळसुली येथे मंगळवार 26 डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.सकाळी 7 वा. स्वामींची नित्य पूजा, 8.30 वा. दत्त अभिषेक, स. 10 वा. ह.भ.प चंद्रकांत चव्हाण यांचे कीर्तन,…
