Headlines

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मार्फत उद्या कणकवलीत महत्त्वपूर्ण सभा…

⚡कणकवली ता.२४-:कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या पुढाकाराने कणकवली तालुका व्यापारी संघटना, कणकवली यांच्या सहकार्याने उद्या, सोमवार २५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत हॉटेल साई दीप पॅलेस, रेल्वेस्टेशन समोर, कणकवली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या महत्त्वपूर्ण सभेसाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, मुंबई या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार…

Read More

नवराष्ट्र कडून संतोष पाताडे याना आदर्श मेडिकल संस्था पुरस्कार प्रदान…

आंबोली, ता.२४: नवराष्ट्र वृत्तपत्राकडून यावर्षीचा आदर्श मेडिकल संस्था सावंतवाडी हा पुरस्कार श्री संतोष शंकर पाताडे याना देण्यात आला. रत्नागिरी येथे कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून हा सन्मान रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच वृत्त संपादक,उपसंपादक,मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत देण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे(उद्धव ठाकरे गट) कार्यकर्ते श्री.संतोष पाताडे याना या सन्मानाबाबत…

Read More

झाराप -पत्रादेवी महामार्गावर कारचा अपघात…

समोरील कारला धडक देत ब्रिज वरून सर्विस रोडवर कोसळली; दोन्ही कारचे नुकसान… ⚡सावंतवाडी ता.२४-: झाराप पत्रादेवी बायपासवरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या गोव्यातील वेगवान कारने समोरील कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार महामार्गालगतच्या रेलिंग वरून पलीकडे सर्विस रोडवर जाऊन कोसळली.ही घटना आज सायंकाळी४.३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर गाडीतील लहान…

Read More

रेल्वे टर्मिनस व प्रा मधु दंडवते यांच्या नावाच्या मागणीवर रेल्वे प्रवासी संघटना ठाम…

⚡सावंतवाडी ता.२४-: माजी केंद्रीय अर्थमंत्री, रेल्वेमंत्री प्रा मधू दंडवते यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकांवर अद्यावत असे रेल्वे टर्मिनस व्हावे आणि प्रा मधू दंडवते यांचे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. जर नामकरण आणि रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला नाही तर येत्या दि.२६ जानेवारी रोजी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा…

Read More

डाॅक्टराच्या जागी समुदाय आरोग्य अधिकाऱ्याकडून रुग्णांची तपासणी…

निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार ; रविवारी दोन्ही डाॅक्टर गायब ; कारवाई करा विकास गावडे यांची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२४-: निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणूक असलेले दोन्ही डॉक्टर रविवारी ड्युटीवर हजर नसल्याने उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांना माघारी परतावे लागले विशेष म्हणजे राठोड नामक एका समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला ओपीडीची जबाबदारी दिल्याचाही धक्कादायक प्रकार तेथे पुढे आला. त्यामुळे…

Read More

सिंधुदुर्ग हिदी शिक्षक मंडळाच्या उपाध्यक्षपदी विमल शिगाडे…

⚡वेंगुर्ला ता.२४-: सिधुदुर्ग जिल्हा हिदी शिक्षक मंडळाचे संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सिधुदुर्ग हिदी शिक्षक मंडळाच्या उपाध्यक्षपदी वेंगुर्ला हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका विमल शिगाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड २०२३ ते २०२६ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी आहे. हिदीचया विविध उपक्रमांना अधिक चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शिगाडे यांनी दिली.

Read More

पालकरवाडी उपसरपंच यशवंत कापडी बिनविरोध…

⚡वेंगुर्ला ता.२४-: पालकरवाडी उपसरपंच उमा करंगुटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी भाजपचे यशवंत कापडी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी विजय सावंत यांनी त्यांची निवड जाहीर केली.

Read More

नगरसेविका श्रेया गवंडे यांच्याकडून आयोजित आयुष्यमान भारत कार्ड शिबीरला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡कुडाळ ता.२४-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) च्या नगरसेविका सौ. श्रेया शेखर गवंडे यांनी २२ डिसेंबर २०२३ रोजी नाबरवाडी कुडाळ आणि २१ डिसेंबर २०२३ रोजी गोधडवाडी येथे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नाबरवाडी आणि गोधडवाडी असे एकूण १४८ नागरिकांची आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड काढण्यात आले….

Read More

सावंतवाडीत गुरुवारी लेदर बॉल क्रिकेट निवड चाचणी…

⚡सावंतवाडी ता.२४-: महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन आयोजित निमंत्रिताच्या साखळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी 19 वर्षाखालील मुले व मुली क्रिकेट संघ निवड चाचणी गुरुवार दिनांक 28-12-2023 रोजी जिमखाना मैदानावर मुलेसकाळी 9.00 वाजता* व मुली दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे. या निवड चाचणीसाठी 1 सप्टेंबर 2005 नंतर जन्मलेला व जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुलांना निवड चाचणीत भाग घेता येणार…

Read More

शाळांमध्ये आता कवायत प्रकार का होत नाहीत…?

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा सवाल.. ⚡कणकवली ता.२४-: काही वर्षे पुर्वी म्हणजेच साधारण मागील अंदाजे १० ते १५ वर्षे पुर्वीपर्यंत प्राथमिक शाळा वा माध्यमिक शाळांमध्ये सकाळच्या प्रहरी सर्वात प्रथम कवायत प्रकार अस्तित्वात होते,तसेच सर्वच शाळांमध्ये नानाविध प्रकारच्या खेळांचे आयोजन केले जायचे, मग आता का होत नाही ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर…

Read More
You cannot copy content of this page