मधुकर मातोंडकर यांना मुंबई एकता कल्चरल अकादमीचा सांस्कृतिक कार्यकर्ता पुरस्कार…
⚡कणकवली ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्य- सांस्कृतिक – सामाजिक क्षेत्रात गेली 40 वर्ष महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या कवी मधुकर मातोंडकर यांना मुंबई एकदा कल्चरल अकामीचा महात्मा ज्योतिबा फुले स्मृती सांस्कृतिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. 13 जानेवारी रोजी मुंबई गिरगाव साहित्य संघ येथे ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या एकता कल्चरल महोत्सवात मातोंडकर यांना सदर…
