मालवण कुडाळ मतदार संघात शिवसेना-भाजप युतीचाच विजय निश्चित…
शिवसेना पदाधिकाऱ्यांचा विश्वास: राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून गतिमान विकास.. ⚡मालवण ता.२५-:मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात आगामी २०२४ च्या निवडणुकीत भाजप- शिवसेना महायुतीचा विजय निश्चित आहे. यात महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार, असा ठाम विश्वास शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मालवण कुडाळचे पदाधिकारी बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, कुडाळ तालुकाप्रमुख योगेश तुळसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला…
