मळगाव येथील रहिवासी पिंकू राऊळ यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.२५- : मळगाव माळीचे घर येथील रहिवासी संदेश उर्फ पिंकू नामदेव राऊळ यांचे काल हृदय विकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले.

पिंकू राऊळ हे मळगाव पंचक्रोशीतील एक उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व क्षेत्ररक्षक म्हणून प्रख्यात होते. मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अशा अचानक निधनाने पारिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी ,भाऊ असा परिवार आहे.

You cannot copy content of this page