⚡वैभववाडी ता.२५-: कोल्हापूर इचलकरंजी येथे संपन्न झालेल्या शाहू महोत्सव २०२३ च्या भव्य कार्यक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैभववाडी तालुक्यातील सडुरे गावचे सुपुत्र नवलराज विजयसिंह काळे यांना माजी सामाजिक न्याय मंत्री मा.चंद्रकांत हांडोरे यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती समाज गौरव पुरस्कार २०२३ हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी काळे यांचे वडिल विजयसिंह काळे, पत्नी सौ विशाखा नवलराज काळे,
वैभववाडी येथील नवलराज काळे यांना राजर्षी शाहू छत्रपती समाज गौरव पुरस्कार…
