राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘ताल द रीदम’…
⚡सावंतवाडी ता.०५-: राणी पार्वतीदेवी हायस्कूल ही प्रतिभासंपन्न भूमी आहे, त्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी हे देशाचे भाग्यविधाते आहेत . आपल्या पंखाना बळ देण्याचे कार्य या भूमीने केले असे उद्गार राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा श्रीमती अर्चना घारे परब यांनी ‘ताल द रीदम’या कार्यक्रमात प्रमुख उद्घाटक म्हणून बोलताना काढले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष विकासभाई सावंत,…
