मळगाव येथे हिंदू बांधवांची नियोजन बैठक संपन्न…
*⚡सावंतवाडी : *सहदेव राऊळ:* मळगाव येथील हिंदू बांधवांची नियोजन बैठक मळगाव बाजारपेठ येथील हेमंत खानोलकर यांच्या हॉलमध्ये काल शुक्रवारी पार पडली. अयोध्या या श्रीराम प्रभूंच्या पावन भूमीतून मळगाव गावात मंत्राक्षता आणि निमंत्रण पत्रिका श्री देव मायापूर्वचारी मंदिर येथे आल्या आहेत. या निमंत्रण पत्रिका घरोघरी पोच करण्यासंदर्भाततसेच २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री रामाची प्रतिष्ठापना होणार…
