Headlines

मळगाव येथे शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेचा जागर

शिवशंभू ग्रुपतर्फे शिवराजाभिषेक व संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा सावंतवाडी : मळगाव येथे शनिवारी शिवशंभू ग्रुपच्यावतीने तिथीनुसार छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव (२६ जून) आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा शिवराजाभिषेक सोहळा (२७ जून) या दोन्ही ऐतिहासिक दिवसांचे औचित्य साधून जन्मोत्सव व शिवराजभिषेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शिवराजाभिषेक प्रतिमा तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या…

Read More

माणगाव हायस्कुलचे प्रा. प्रमोद धुरी यांचा सेवानिवृत्तीपर भव्य सत्कार

३५ वर्षांची ज्ञानसेवा पूर्ण कुडाळ : ज्ञानदानाचा अखंड यज्ञ, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत धडपड आणि शिस्त, संस्कार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा सातत्याने घेतलेला ध्यास… अशा आदर्श शिक्षकाची ओळख निर्माण करणारे श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, माणगाव येथील व्यावसायिक विभागाचे प्राध्यापक प्रमोद रवींद्र धुरी हे नियत वयोमानानुसार मंगळवार, दि. ३० जून रोजी सेवेतून निवृत्त…

Read More

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे प्रज्ञा परीक्षेत उत्तुंग यश…

⚡सावंतवाडी ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे प्रज्ञा परीक्षेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळ द्वारा आयोजित प्रज्ञा परीक्षा 2026 मध्ये इयत्ता पाचवीतून कु.यश प्रवीण सावंत व इयत्ता आठवीतून कु. करिष्मा पंकज मांजरेकर यांनी प्रज्ञा परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादित केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका श्रीम….

Read More

दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सावंतवाडीत उद्या सन्मान सोहळा…

शिवसेना सावंतवाडी तालुका व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचा उपक्रम; संजू परब यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२९-: शिवसेना सावंतवाडी तालुका आयोजित व माजी आमदार दीपक केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत सावंतवाडी तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मंगळवार दि. ३० जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.हा सोहळा सायंकाळी ४…

Read More

मसिआच्या शपथग्रहण समारंभासाठी मुख्यमंत्री व केंद्रीय जनशक्ती मंत्री उपस्थित राहाणार…

कोकणातील एकता पॅनल सदस्य घेणार शपथ.. कुडाळ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरची २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी नुकतीच निवडणूक संपन्न झाली. नवनिर्वाचित कार्यकारीणी सदस्य व पदाधिकाऱ्यांचा शपथग्रहण सोहळा शनिवार दिनांक ४ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे होणार असून या शपथग्रहण समारंभासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय…

Read More

पिंगुळीत डंपर मधून अवैध दारू वाहतुकीवर कुडाळ पोलिसांची कारवाई

14 लाखाच्या दारुसहं 24 लाखाचा मुद्देमाल घेतला ताब्यात कुडाळ : कुडाळ पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी टेंबधुरीनगर जवळ दारू वाहतूक करणा-या डंपरवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बेकायदा दारूसह सुमारे 24 लाख 20 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 10 लाखाच्या डंपरसह धारदार कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोघां विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी…

Read More

बांदा चेकपोस्टवर अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची मोठी कारवाई…

गोवा बनावटीच्या दारूसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त:इनोव्हा क्रिस्टा वाहनातून होत होती दारूची वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल.. ⚡बांदा, ता. २९-: बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांदा चेकपोस्ट येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह इनोव्हा क्रिस्टा चारचाकी वाहन असा एकूण सुमारे १२ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा…

Read More

वेंगुर्ला तालुक्यात 2610 बालकांना पल्स पोलिओ लसीकरण…

⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला तालुक्यात शासनातर्फे राबवविण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद लाभला. तालुक्यात एकूण 93 केंद्रांवर 2610 बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले. तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी या मोहिमेस चांगले सहकार्य केले. शासनामार्फत 2026 मध्ये रविवार 28 जून रोजी ही मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली. जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी रेडी…

Read More

वेंगुर्ला तालुक्यात 2610 बालकांना पल्स पोलिओ लसीकरण

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यात शासनातर्फे राबवविण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद लाभला. तालुक्यात एकूण 93 केंद्रांवर 2610 बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले. तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी या मोहिमेस चांगले सहकार्य केले. शासनामार्फत 2026 मध्ये रविवार 28 जून रोजी ही मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली. जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी रेडी येथे, वेंगुर्ला…

Read More

झाडाझुडपांत हरवलेली पायवाट बालगोपाळ मंडळाच्या श्रमदानातून झाली मोकळी

नागझरी परिसराचीही स्वच्छता; सामाजिक बांधिलकीचा आदर्श मालवण दि प्रतिनिधी सामाजिक बांधिलकी आणि श्रमदानाची ताकद काय असते, याचा आदर्श आचरा येथील बालगोपाळ मंडळाने पुन्हा एकदा घालून दिला. झाडाझुडपांनी पूर्णपणे व्यापलेल्या परिस्थिती होती त्या मुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना शाळेतील विध्यार्थीना  अडचण ठरत होती. ही अडचण लक्षात घेऊन आचरा हायस्कूल ते बाजारपेठ या पायवाटेला सुमारे चाळीस ते पन्नास…

Read More
You cannot copy content of this page