Headlines

परुळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. प्राजक्ता पाटकर यांची निवड झाल्याबद्दल परीट समाजाच्या वतीने सत्कार…

⚡वेंगुर्ले ता.३०-: परुळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. प्राजक्ता प्रसाद पाटकर यांची निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाजाच्या वतीने सिंधुदुर्ग परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या प्रमुख उपस्थित सत्कार करण्यात आला या वेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर म्हणाले सौ. पाटकर मॅडम आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी व यशाचे सर्वोच्च शिखर आपण गाठावे ही ईश्वर चरणी प्रार्थना तसेच या…

Read More

विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील ३ जुलैच्या मोर्चाला मनसेचा जाहीर पाठिंबा…

⚡कणकवली ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेशीवर प्रस्तावित असलेल्या विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या विराट मोर्चाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा असून, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. पर्यावरण, शेती, मत्स्यव्यवसाय, पर्यटन तसेच स्थानिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रस्तावित अणुऊर्जा…

Read More

लाखेवस्तीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना हटवू नका…

बाबू कुडतरकर:अन्यथा आंदोलन छेडू; तर आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे, यांच देखील लक्ष वेधणार.. ⚡सावंतवाडी ता. ३०-: शहरातील गटार व नाले साफसफाईचे काम करणाऱ्या लाखेवस्तीतील कर्मचाऱ्यांना टेंडर संपल्याच्या कारणावरून उद्यापासून कामावर येऊ नये, असा आदेश नगरपालिका प्रशासनाने दिला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नये, त्यांना…

Read More

कुडाळमध्ये रविवार दि.५ जुलै रोजी विदयार्थ्यांसाठी कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर…

⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने कुडाळ येथे रविवार दि.५ जुलै रोजी पाच वर्षापासून पुढील मुलगे व मुलींसाठी कॅरम आणि बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण शिबीर कुडाळ येथील मराठा समाज हाॅलमध्ये सकाळी ०९:३० ते दुपारी ०१:०० या वेळेत घेण्यात येणार आहे. कॅरम व बुदधिबळचे प्राथमिक प्रशिक्षण, तसेच ॲकेडमी, शालेय आणि असोसिएशनतर्फे घेण्यात येणा-या…

Read More

देवी शांतादुर्गा देवस्थान उसप विश्वस्त निवडणुकीत ‘श्री देवी शांतादुर्गा पॅनल’चा दणदणीत विजय…

⚡दोडामार्ग,ता.२९-:श्री देवी शांतादुर्गा देवस्थान, उसप (नोंदणी क्र. ए-४१०) यांच्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत श्री. प्रकाश सखाराम गवस यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री देवी शांतादुर्गा पॅनल’ने ६ पैकी ५ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत पार पडली.नवनिर्वाचित विश्वस्तांनी यापूर्वीही देवस्थानचा कारभार प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे व जबाबदारीने सांभाळला होता. त्यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत मानकरी…

Read More

वेंगुर्ला वायंगणी येथील सुपुत्राची नागपूर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती

वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला तालुक्यातीलवायंगणी साळगावकरवाडी येथील रहिवासी वताडदेव मुंबई येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेलेसावळाराम पुरुषोत्तम साळगावकर यांचीनागपूर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. यानिमित्त त्यांचा वायंगणी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी ठाकरे शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा वायंगणी ग्रामपंचायत माजी सरपंच सुमन कामत, योगेश तांडेल, प्रवीण राजापूरकर, सुधर्मा कावले, उल्हास कामत, ओंकार पंडित, नारायण पेडणेकर, डॉ….

Read More

समतेच्या विचारांना शिक्षणाची जोड देऊन छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक क्रांती घडवली-:प्राचार्य कैलास राबते…

⚡मालवण ता.२९-: छत्रपती शाहू महाराज हे केवळ एका संस्थानाचे राजे नव्हते तर भारतीय समाज जीवनाला समतेचीनवी जाणीव करून देणारे युग द्रष्टे समाज सुधारक होते समतेचे तत्व केवळ विचारात नव्हे तर शासन व्यवहारात ही उतरविणारे शाहू महाराज आधुनिक भारताच्या सामाजिक लोकशाहीचे अग्रदूत ठरले समतेच्या विचारांना शिक्षणाची जोड देऊन छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक क्रांती घडवली असे प्रतिपादन…

Read More

वटपौर्णिमेनिमित्त श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश…

वटवृक्ष पूजनासह वृक्षारोपण; विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ.. ⚡मालवण,ता.२९-:वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधत वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय हरितसेनेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. यावेळी शाळेच्या आवारातील वटवृक्षाचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच परिसरात विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला.‘वृक्ष हे मानवाचे खरे मित्र आहेत’ हा संदेश…

Read More

गणित प्रज्ञा परीक्षेत सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरावर दैदीप्यमान ठसा…

५ विद्यार्थ्यांना ‘गोल्डन कॅटेगरी’त शिष्यवृत्ती; ४८ विद्यार्थी ‘सिल्वर कॅटेगरी’त गुणवंत.. ⚡मालवण ता.२९-:महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित प्रज्ञा परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात इयत्ता पाचवीतील पाच विद्यार्थ्यांनी ‘गोल्डन कॅटेगरी’मध्ये स्थान मिळवत शिष्यवृत्ती आणि पदक पटकावले,…

Read More

सहकारातील कार्यकर्त्यांच्या अनुभवातून जिल्ह्यातील सहकार समृद्ध करण्याचा प्रयत्न करूया…

मनीष दळवी:जिल्हा बँकेत सहकार सप्ताह शुभारंभ सोहळा संपन्न.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-: बहुउद्देशीय संस्थेमार्फत वेगवेगळ्या संस्थांना कमी खर्चात प्रशिक्षण उपलब्ध होईल त्यातून प्रशिक्षित कर्मचारी वर्ग वेगाने निर्माण होतील त्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी, सुविधा प्रशिक्षण केंद्र यासाठी जिल्हा बँक मदत करेल.सहकार मंडळ व बहुउद्देशीय संस्था एकत्रितपणे जिल्ह्यातील संस्थांना पुढे घेऊन जाण्यास मदत करतील.सहकार क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी…

Read More
You cannot copy content of this page