Headlines

अंधत्वावर मात करीत सचिन बनला ‘विशारद‘…

वडखोत येथील युवकाची प्रबळ इच्छाशक्ती.. ⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला तालुक्यातील वडखोल गावातील सचिन भालचंद्र पालव या युवकाने आपल्याला असलेल्या अंधत्वावर मात करीत जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तबला, हार्मोनियम व गायन या तिन्ही विषयांमध्ये ‘विशारद‘ ही पदवी मिळविली आहे. दृढ निश्चय आणि आत्मविश्वास असेल तर माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो हे सचिन याने दाखवून दिले…

Read More

मणेरीतील सभागृहाचे भूमिपूजन…

⚡दोडामार्ग, ता.११-: मणेरी येथील माऊली मंदिरासमोर सभागृह बांधण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून 15/25 योजनेमधून या सभामंडपासाठी 10 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यासाठी देवस्थानचे मानकरी तथा युवासेनेचे तालुकाध्यक्ष भगवान गवस यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला. त्यांच्याच हस्ते सभामंडप बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी माजी सरपंच विशांत तळवडेकर,शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, रामदास…

Read More

इच्छाशक्ती जिद्द आणि जिज्ञासा यामुळे ध्येय मिळते…

साळ सरपंच सावित्री गाडी यांचे प्रतिपादन.. ⚡दोडामार्ग, ता.११-: इच्छाशक्ती, जिद्द आणि जिज्ञासा असेल तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकतो .यशासाठी प्रयत्न करणे मात्र गरजेचे असते.अशक्य असे या जगात काहीच नाही,असे मत साळ (डिचोली-गोवा) येथील सरपंच सावित्री घाडी यांनी व्यक्त केले .येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समिती विभागामार्फत जागतिक महिला…

Read More

शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक संघाने छेडल्या आंदोलन…

सिंधुदुर्गनगरी ता ११प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी लक्षवेधी घोषणा देत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या गेली अनेक वर्षापासून विविध मागण्या प्रलंबित आहेत. याबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने…

Read More

राज्य शासनाने स्थापन केलेली विशेष नियोजन प्राधिकरण करणार कोकण उध्वस्त…

उबाठा शिवसेना छेडणार आंदोलन:खा विनायक राऊत, आ वैभव नाईक यांचा इशारा. सिंधुदुर्गनगरी ता ११शासनाने ४ मार्च २०२४ रोजी काही क्षेत्रांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण (सिडको) स्थापन करण्याबाबत काढलेला शासन निर्णय हा पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग १६३५ गावांच्या विकासाला खीळ घालणारा आहे. हा शासन निर्णय येथील नागरिकांना उध्दवस्त करणारा आहे. प्राधिकरणाच्या नावावर या गावातील जमिनी परप्रांतीयांच्या…

Read More

टेक्नॉलॉजी सेंटरसह खादी शोरूम दोन सीडीपी क्लस्टर जिल्ह्यात आणले…

अडीच वर्षाच्या मंत्री कालावधीत केलेल्या कामांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली माहिती.. ओरोस ता ११सिंधुदुर्ग जिल्ह्यात 186 कोटी रुपये खर्चाचे टेक्नॉलॉजी सेंटर कुडाळ येथे खादी शोरूम प्रत्येकी 30 कोटी रुपये खर्चाचे दोन सीडीपी क्लस्टर मंजूर केले असल्याची माहिती केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत देत केंद्रीय मंत्री पदाच्या…

Read More

जिल्ह्याचा आर्थिक विकास सुधारण्यासाठी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सेंटर…

भूमिपूजन प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माहिती ओरोस ता ११2030 मध्ये भारत अर्थव्यवस्थेत जगात तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सहभाग राज्य व देशाच्या दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त असावा यासाठी माझा प्रयत्न आहे म्हणूनच केंद्राच्या लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग विभागाच्या वतीने या ठिकाणी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सेंटर मंजूर केली…

Read More

स्वयंदीप समता प्रतिष्ठानतर्फे बांद्यात महारक्तदान शिबीर संपन्न

⚡बांदा ता.११-: स्वयंदीप समता प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात महारक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी १६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.     यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सारंग, डॉ. मयुरेश पटवर्धन, बांदा सरपंच प्रियांका नाईक, निवृत्त विस्तार अधिकारी सदाशिव आयनोडकर, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, प्राथमिक शिक्षक शांताराम असनकर, सत्यशोधक दीव्यांग संघटनेचे एम. पी. जाधव, संस्थेचे अध्यक्ष उदय…

Read More

देवगड मालवण रस्त्यावर सापडला युवकाचा मृतदेह…

देवगड ता.११-:हिंदळे कार्तिक स्वामी मंदिरासमोरील देवगड मालवण रस्त्याच्या बाजूला असलेल्या पिंपळ पारावर निखिल विलास पाटील हा २४ वर्षीय युवक मयत स्थितीत पडलेल्या अवस्थेत आढळून आला.अशी फिर्याद संदीप बाळकृष्ण हिंदळेकर( ५२) रा हिंदळे प्रभुवाडी यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सदरची घटना रविवारी १० मार्च रोजी रात्री १० च्या सुमारास घडली.अधिक…

Read More

भौतिक सुविधातंर्गत विस्तारित वर्ग खोल्यांचा उद्या भूमिपूजन…

विनायक राऊत यांची उपस्थिती: ग्रामस्थ व पालकांनी उपस्थित राहावे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांचे आव्हान.. ⚡बांदा ता.११-: येथील गोगटे-वाळके महाविद्यालयात भौतिक सुविधातंर्गत विस्तारित वर्ग खोल्यांचा भूमिपूजन समारंभाचे आयोजन मंगळवार दिनांक १२ मार्च रोजी दुपारी दोन वाजता करण्यात आले आहे. यावेळी खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. खासदार संजय राऊत यांच्या स्थानिक विकास क्षेत्र निधीतून आणि…

Read More
You cannot copy content of this page