कोळंब येथील महादेवीचा पूनःप्रतिष्ठापना सोहळा…
⚡मालवण ता,०५-:कोळंब लाडवाडी येथील कुलस्वामिनी आई महादेवी व आकाराचे नूतन देवालय साकारले आहे. या निमित्ताने कुलस्वामिनी आई महादेवीची पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण आणि त्रैवार्षिक होमहवन व सत्यनारायण महापूजा दि. २४ ते २६ एप्रिल रोजी होणार आहेत. यानिमित्त दि. २४ रोजी कलश व देवीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि. २५ रोजी देवीची प्राणप्रतिष्ठापना, धार्मिक विधी, सायंकाळी…
