गडमठ येथील रक्तदान शिबिरात २४ जणांचे रक्तदान…
वैभववाडी प्रतिनिधीहुमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व विवेकानंद नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै सौ शिला शांतनु बांदोडकर यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 24 रक्तदात्यांनी गडमठ येथे केले रक्तदान. तर शंभरहु अधिक ग्रामस्थांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे उद्घाटक वैभववाडी पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, हुमन राईट असोसिएशनचे कोकण…
