ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत वैष्णवी तांडेलचे सुयश…

⚡मालवण ता.०६-: ब्रेन डेवलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी कु. वैष्णवी तांडेल हिने ९३ गुणांसह सुवर्णपदक संपादन केले. वैष्णवी ही वीज वितरण कंपनी मध्ये उपव्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेले जे. व्ही. तांडेल यांची कन्या आहे. वैष्णवीच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, मित्रपरिवार व पालक यांनी तिचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page