Headlines

दिगवळेत 4 मे रोजी विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२९-: कै. महादेव रावजी व गोविंद लुडबे परिवार चॅरिटेबल ट्रस्ट प्रज्ञापुरी दिगवळे-गावडेवाडी यांच्यावतीने नवीन बांधण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा शनिवार 4 रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास बुरंबाळी-राधानगरी येथील सदानंदगिरी महाराज व कासार्डे येथील स्वामीकाका चंद्रकांत सावंत यांची प्रमुख उपस्थित असणार…

Read More

कोळंबा देवाची 5 मे रोजी जत्रा…

⚡कणकवली ता.२९-: मटण भाकरीचा प्रसादसाठी महाराष्ट्रासह विविध राज्यात प्रसिद्ध असणार्‍या व भक्तांच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबाची जत्रा रविवार 5 मे रोजी पार पडणार आहे. यानिमित्त सकाळी 8 वा. पूजाविधी, 9 वा. नवस फेडणे, 12 वा. नवस बोलणे, सायंकाळी 4 वा. महाप्रसाद म्हणून चक्क मटण व…

Read More

कलमठमध्ये विनायक राऊत यांचा प्रचार…

⚡कणकवली ता.२९-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांचा कलमठ बाजारपेठेत शिवसेना उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी शनिवारी घरोघरी प्रचार करण्यात आला. कलमठ विभागाचे प्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, युवासेनेचे कलमठ शहरप्रमुख तथा धीरज मेस्त्री, ग्रा. पं. सदस्य सचिन खोचरे, वैदेही गुडेकर, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, वैदही हजारे, विलास गुडेकर, किरण हुन्नरे,…

Read More

उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती आशीर्वाद पुरस्कारासाठी प्रस्तावाचे आवाहन…

⚡कणकवली ता.२९-: मुंबई येथील वंदना प्रकाशन संस्थेतर्फे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीसाठी दरवर्षी आशीवार्द पुरस्कार मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील साहित्य प्रकारांना सन्मानचिन्ह व मानपत्र या स्वरुपात दिले जातात. या पुरस्कारासाठी साहित्यिकांनी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. 1 जानेवारी 2011 ते 31 डिसेंबर 2023 या 13 वर्षांत प्रकाशित झालेल्या पुरस्कांच्या निःशुल्क दोन प्रती इच्छुक सहभागी लेखक,…

Read More

नारायण राणे यांना प्रभाग 1 भटवाडी बाहेरचावाडा मधून मोठे मताधिक्य मिळवून देऊ…

⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी प्रभाग क्र.1 मध्ये महायुतीच्या प्रचारार्थ भटवाडी बाहेरचावाडा येथे पुरोहित बाळू कशाळीकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप युवा उपाध्यक्ष विशाल परब, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक नासिर शेख, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, भाजप जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष दिलीप भालेकर,भाजप महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर,…

Read More

अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार महिलेवर गुन्हा दाखल…

⚡कणकवली ता.२८-: सचिन राऊळ व त्यांचा मित्र महेश गुरव हे आपल्या ताब्यातील व्हॅगनार कार भरणी ते माईण अशी घेऊन जात असताना सोमरून भरधाव येणाऱ्या दुचाकीची कारला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार विद्या आचरेकर या जखमी झाल्या. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. हा अपघात रविवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास माईण-हातणकरवाडी याठिकाणी घडला. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी…

Read More

कणकवली शहर, फोंडाघाट बाजारपेठेत पोलिसांचे संचलन…

कणकवली ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी 7 मे मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, या उद्देशाने रविवारी कणकवली पोलिसांनी कणकवली शहर व फोंडा बाजारपेठ येथे संचलन केले. यामध्ये ५ पोलीस अधिकारी, ६० पोलीस अंमलदार, सीमा सुरक्षा बल, होमगार्ड यांचा समावेश होता.कणकवली पोलीस ठाणे हद्दीत कणकवली बाजारपेठमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, एस. टी.स्टँड, आप्पासाहेब…

Read More

महायुतीचे सरकार हे कोकणद्वेषी…

खा. विनायक राऊत यांचा आरोप ः रत्नागिरी येथे मविआची जाहीर सभा.. ⚡कणकवली ता.२८- राज्यातील महायुतीचे सरकार हे कोकणद्वेषी आहे. कोकणात उत्पादन होणाऱ्या काजूवर केंद्र सरकराने निर्यातबंदी लागू केली. आफ्रिकन देशांतील काजूला आयात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. त्यामुळे कोकणातील काजू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सिडकोच्या माध्यमातून राज्यातील महायुतीचे ब्रह्मराक्षसी सरकार कोकणातील जमिनी हडप…

Read More

ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश…

वैभववाडी ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रत्नागिरीत जाहीर सभा घेत असतानाच वैभववाडी तालुक्यातील शिवसेना उबाठाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे शिवसेना मोठा धक्का बसला आहे.युवासेना उपजिल्हा प्रमुख अतुल सरवटे, माजी शाखाप्रमुख दिनेश गुरव, गटप्रमुख…

Read More

ऐनारीतील शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡वैभववाडी ता.२८-: ऐनारी-गुरववाडी येथील शिवसेना उबाठा पक्षाच्या युवासेनेचे उपविभागप्रमुख रुपेश गुरव यांनी आपल्या शिवसैनिकांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे आमदार नीतेश राणे पक्षात स्वागत केले.शिवसेना उबाठा पक्षाचे विशाल गुरव, अविनाश लोखंडे, नंदकिशोर गुरव, अमित गुरव, प्रसाद गुरव, ज्ञानेश्वर सकपाळ, हर्षल सुतार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपचे कमळ हाती घेतले. आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन रुपेश…

Read More
You cannot copy content of this page