⚡सावंतवाडी ता.२८-: सावंतवाडी प्रभाग क्र.1 मध्ये महायुतीच्या प्रचारार्थ भटवाडी बाहेरचावाडा येथे पुरोहित बाळू कशाळीकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप युवा उपाध्यक्ष विशाल परब, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक नासिर शेख, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, भाजप जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष दिलीप भालेकर,भाजप महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, शिवसेना शहराध्यक्ष भारती मोरे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सत्यजित देशमुख, आशिष कदम, प्रभाग अध्यक्ष रवी नाईक, बूथ अध्यक्ष सचिन साटेलकर, बंड्या केरकर, गुलजार खान, अशोक पेडणेकर, सचिन धोपेश्वरकर, मिसबा शेख, पूर्वा गवस, कृष्णा लाखे,अनिल कोरगावकर, समीक्षा खोचरे, सुप्रिया गावडे, जोशना मिस्त्री, सौ हळदणकर, समीक्षा तुयेकर, शितल पेडणेकर, कल्पना हळदणकर, गीता चव्हाण,मेघना दुबळे, मधुकर कशाळीकर, मीनल नाईक, केतन आजगावकर, पवन पाटील, नितेश पाटील इत्यादी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचाराला उपस्थित होते.
