Headlines

राणेंच्या विजयानंतर निलेश राणे प्रथमच सावंतवाडीत…

संजू परब यांच्याकडून स्वागत; राणेंनी मानले सावंतवाडीकरांचे आभार.. ⚡सावंतवाडी ता.०९-: नारायण राणेंच्या विजयानंतर निलेश राणे प्रथमच आज सावंतवाडी तालुका दौऱ्यावर आले असताना त्यांनी संजू परब यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी श्री परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान राणेंच्या विजयात सावंतवाडीकरांनी देखील भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल श्री राणी यांनी तमाम सावंतवाडीकरांचे आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत…

Read More

सावंतवाडी भाजपच्या वतीने परिमल नाईकांचा वाढदिवस साजरा…

⚡सावंतवाडी ता.०९-: येथील भाजपच्या वतीने अँड. माजी नगरसेवक परिमल नाईक यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब व जिल्हा चिटणीस महेश सारंग यांच्यासह भाजपची इतर पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उदय नाईक, गुरु मठकर, विनोद सावंत, परीक्षित मांजरेकर, संजू शिरोडकर, निशू तोरस्कर, सत्यवान बांदेकर ,सचिन साटलकर,…

Read More

वनविभागातर्फे पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वनविभाग-सावंतवाडी, वनपरिक्षेत्र-कुडाळ व वनपरिमंडळ-मठ यांच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. रेडी येथील रेडी आयर्न ओव्हर माईन ऑफ गोगटे मिनरल्स कंपनी येथे आंबा, जाम, डाळिब, काजू प्रजातिची एकूण ५० रोपांची लागवड करण्यात आली.

Read More

भर पावसामध्ये शेतकरी बांधवांचा राष्ट्रवादीत प्रवेश…

⚡वेंगुर्ला ता.०९-: आठ वर्षे सतत प्रस्ताव, पाठपुरावा करून सुद्धा शासन दखल घेत नसल्याने आसोली सक्राळवाडी येथील शेतकरी बांधव व भगिनी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणीही दखल घेत नसल्याने आंदोलनाचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे. या अनुषंगाने शेतकऱ्यांचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार यांच्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना…

Read More

स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण महत्वाचे…

दत्तात्रय मारकड यांचे प्रतिपादन ः तोंडवली येथे स्वसंरक्षण व संस्कार वर्गाचा शुभारंभ.. ⚡कणकवली ता.०९-: मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि आधुनिक युगात आत्मसंरक्षण करण्यासाठी ज्युदो-कराटे व तायक्वांदो सारखी एखादी तरी कला आत्मसात करणे गरजेचे आहे. निरोगी आरोग्यसाठी, स्वयंशिस्तीसाठी आणि आत्मविश्वास जागृत करण्यासाठी प्रत्येकाने मार्शल आर्टची कला आत्मसात करायलाच हवी, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो व कराटे असोसिएशनचे…

Read More

सार्वजनिक बांधकाम कार्यालयात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी…

⚡कणकवली ता.०९-: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली कार्यालयात महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता विनायक जोशी, शुभम दुडये, तुषार एरंडे, प्रतिपा पाटील, स्नेहा लोखंडे यांच्यासह कनिष्ठ अभियंता व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाराणा राजा प्रताप यांच्या प्रतिमेला सर्वगोड व जोशी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराणा…

Read More

तळाशील खाडीत नौका बुडाल्याने दोघे बेपत्ता तर तिसऱ्याने किनारा गाठला…

⚡मालवण ता.०९-: तळाशील येथील खाडीत मासेमारीस गेलेली नौका बुडून दोन मच्छिमार खाडीत बेपत्ता झाल्याची घटना काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारासघडली आहे. तर एक मच्छिमार युवक पोहत किनाऱ्यावर आल्याने तो बचावला आहे. स्थानिक मच्छिमारानी बेपत्ता मच्छिमारांचा खाडीत व समुद्रात शोध सुरू ठेवला आहे याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील वाडी येथील मच्छिमार किशोर…

Read More

तारकर्ली रस्त्याच्या डागडुजीसाठी छेडलेले उपोषण सा. बां. विभागाच्या आश्वासनानंतर स्थगित…

⚡मालवण ता.०८-: नौदल दिन कार्यक्रमावेळी डांबरीकरण व सुस्थितीत केलेल्या तारकर्ली येथील रस्त्याच्या दुतर्फा जलजीवन मिशनच्या कामासाठी खोदाई करण्यात आल्या आल्यानंतर चार महिने उलटले तरी त्याठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करण्यात न आल्याने तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी ग्रामस्थांसह तारकर्ली येथील साई मंदिर नजीक सुरु केलेले आमरण उपोषण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर स्थगित केले. या उपोषणास्थळी सार्वजनिक…

Read More

नारायण राणे यांच्या विजयात सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागाचा व मच्छिमारांचा मोठा वाटा…

रविकिरण तोरसकर:किनारपट्टीवर राणे यांना १०,७३६ एवढे मताधिक्य.. मालवण (प्रतिनिधी) लोकसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर ४८००० मतांनी विजय मिळविला. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपचे कमळ फुलवण्यात सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाने मोठा वाटा उचलला आहे. नारायण राणे यांना सिंधुदुर्गच्या किनारपट्टी…

Read More

मालवण येथे २३ रोजी एक दिवसीय समाज संवाद साहित्य संमेलन…

⚡मालवण ता.०८-: बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे नाथ पै सेवांगण सभागृहात रविवार 23 जून रोजी एक दिवसीय समाज संवाद साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात या संमेलनाच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार असून कोकणातील साहित्य रसिकांनी संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन नाथ पै सेवांगणचे…

Read More
You cannot copy content of this page