सावंतवाडी भाजपच्या वतीने परिमल नाईकांचा वाढदिवस साजरा…

⚡सावंतवाडी ता.०९-: येथील भाजपच्या वतीने अँड. माजी नगरसेवक परिमल नाईक यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब व जिल्हा चिटणीस महेश सारंग यांच्यासह भाजपची इतर पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उदय नाईक, गुरु मठकर, विनोद सावंत, परीक्षित मांजरेकर, संजू शिरोडकर, निशू तोरस्कर, सत्यवान बांदेकर ,सचिन साटलकर, समीर पालव, आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page