‘त्या’ १४१ गुंठ्यांवरून न.प. विशेष सभेत खडाजंगी…
नगरसेवकांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप:वकिलाकडून कागदपत्र आल्यावर ८ दिवसात निर्णय – नगराध्यक्ष.. कुडाळ : हिंदू कॉलनीतील त्या १४१ गुंठ्याच्या आधीच हरलेल्या केस बाबत पुन्हा न्यायालयात कशाला जायचे… या मुद्द्यावरून आज कुडाळ नगर पंचायतच्या विशेष सभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. कुडाळ नगरपंचायतीच्या ताब्यातून गेलेली हिंदू कॉलनी येथील १४१ गुंठे जागा पुन्हा मिळवण्यासाठी नगरपंचायतीने उच्च न्यायालयात (हायकोर्ट) रिट पिटिशन…
