जानवली येथे कंटेनरचा भीषण अपघात…
कणकवली पोलीस हे घटनास्थळी दाखल चालक जखमी.. कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली तरंदळे फाटा येथील ओव्हर ब्रिजवर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक ( KA २० AC ०४५९ ) साधारणपणे दुभाजकाच्या कठड्याला धडकला. धडकल्यांनातर पलीकडच्या लेनवरून मूळ लेनवर साधारणपणे वीस फूट अंतरावर पलटी झाला. मात्र हा अपघात महामार्गांवरील इतर अपघातांपेक्षा काहीसा वेगळा होता….
