कणकवली उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षकपदी विशाल रेड्डी…!
कणकवली : गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदी डॉ. विशाल रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. विशाल रेड्डी यांनी यापूर्वी जिल्हा रुग्णालय येथे कार्यरत होते. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्माधिकारी यांची कणकवली उपजिल्हा रुग्णालय बदली झाल्यावर हे पण गेल्या वर्षभर रिक्त होते त्यानंतर या पदाचा प्रभारी चार्ज डॉक्टर पंकज पाटील…
