डाॅ.कुडाळकर हायस्कुलच्या महिमा मोहिते हिचे मैदानी स्पर्धेत सुयश…!
मालवण (प्रतिनिधी) मालवण वायरी येथील श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन मालवण संचलित डॉ. श्री. सी. कुडाळकर हायस्कूल या प्रशालेच्या इयत्ता सहावीत शिकणाऱ्या कु. महीमा विशाल मोहिते हिने जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत ६०० मी व ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले. महिमा ही डेरवण रत्नागिरी येथे दि. १९…
