वेत्ये सरपंच गुणाजी गावडे पुन्हा स्वगृही…

राजन तेली यांच्यासोबत करणार ठाकरे शिवसेनेत प्रवेश; दीपक केसरकर यांना धक्का…

⚡सावंतवाडी ता.१८-: माजी आमदार तथा भाजप नेते राजन तेली यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज ते उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत असतानाच दीपक केसरकर यांना आणखी एक धक्का बसला असून, काही महिन्यांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केलेले वेत्ये सरपंच गुणाजी गावडे हे देखील स्वगृही परतत असून, आज राजन तेली यांच्यासोबत ते मातोश्रीवर शिवबंधन बांधणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सावंतवाडी मतदार संघात दीपक केसरकर यांना धक्के बसत आहेत.

You cannot copy content of this page