मातोश्रीवर उद्या संध्याकाळी प्रवेश: भाजपला मोठा धक्का
⚡सावंतवाडी ता.१७ -: माजी आमदार राजन तेली यांनी अखेर भाजपला रामराम केला असून उद्या संध्याकाळी ते स्वगृही परतणार आहेत.उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सायंकाळी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. याबाबतची माहिती सूत्रांकडून दिली आहे.
