Headlines

पुढचा फिक्स आमदार हे निलेश राणेंच…

आमदार नितेश राणें: १० वर्षात कुडाळ मतदारसंघाचा विकास काय केला ते तुम्ही पहा,त्यामुळे आता परिवर्तन करा.. ⚡कुडाळ ता.२३-: आजची गर्दी ही पुढचे भवितव्य ठरवणार असल्याने निलेश राणे हे फिक्स आमदार होतील असा विश्वास नितेश राणे यांनी आज व्यक्त केला. गेली 8 वर्ष सत्तेत असून देखील विद्यमान आमदारांनी किती परिवर्तन केले ते पहा. निलेश राणे यांना…

Read More

राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत देवगडच्या सुकन्या प्रांजली वाडेकर हिचे यश…

देवगड (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे महाराष्ट्र राज्य अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड आयोजित राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा नांदेड येथे १८ ते २० ऑक्टोंबर रोजी श्री गुरु गोविंद सिंग क्रीडा संकुल येथे संपन्न झाली. या स्पर्धेत TWJ आर्चरी ॲकडमी, पुणेची धनुर्धर कु. प्रांजली संजय वाडेकर ( रा. वाडातर, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग )…

Read More

मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाच्या अध्यक्षपदी अजित गवंडे…!

⚡मालवण ता.२३-: मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाच्या सभेत २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी नूतन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी अजित वसंत गवंडे यांची तर सचिव पदी दामोदर मैनाजी गवई यांची निवड करण्यात आली. मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे – उपाध्यक्ष श्रीकांत राजाराम वेंगुर्लेकर, सहसचिव सुरेश बापू चव्हाण,…

Read More

असंघटित कामगारांना मिळणार रेशनकार्ड…

⚡मालवण ता.२३-:केंद्र शासनाच्या ई श्रम पोर्टलवरीलनोंदणीकृत असंघटित कामगारांना रेशनकार्ड देण्याचीकार्यवाही मालवण तहसील कार्यालयातर्फे करण्यातयेणार आहे. यामुळे मालवण तालुक्यातील असंघटितकामगारांनी केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवर आपली नोंदणी केलेली असल्यास आणि त्यांच्याकडे रेशनकार्ड नसल्यास त्यांनी तात्काळ मालवण तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार वर्षा झालटे यांनी केले आहे. न्यायालयाच्या आदेशाने असंघटित कामगारांनाशिधापत्रिका वितरित करण्यात येणार…

Read More

मालवणात श्री देव रामेश्वराचे दर्शन घेत आम. वैभव नाईक यांच्याकडून प्रचाराचा शुभारंभ…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आम. वैभव नाईक यांनी आज मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण व श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्याबरोबरच कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक यांच्या विजयाची हॅट्रिक व्हावी त्याचबरोबर ते जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत असे गाऱ्हाणे…

Read More

मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन…!

मालवण (प्रतिनिधी) नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे मालवण तालुकास्तरीय खुली वाचक स्पर्धा बुधवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. सुप्रसिध्द साहित्यिक कोकणपुत्र जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या स्पर्धेचा विषय ‘जयवंत दळवी यांची कोणतीही साहित्यकृती’ हा आहे. ही स्पर्धा वय वर्षे १६ व त्यावरील स्पर्धकांसाठी खुली आहे. स्पर्धेतील विजेत्या प्रथम,…

Read More

नारायण राणे, रवींद्र चव्हाण, माझ्यासोबत असल्याने मी विजयी चौकार मारणार…

मंत्री दीपक केसरकर:एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीसमोर उभं राहिलं की आपलं नाव महाराष्ट्रात होत यामुळे अनेकजण मतदारसंघातून इच्छुक.. ⚡सावंतवाडी ता.२३-: मी साईबाबांचा भक्त आहे.‌‌ जे घडत ते त्यांच्या आशीर्वादाने घडतं. त्यामुळे यावेळीही चांगलंच घडेल. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खास. नारायण राणे यांच्यासारखे दिग्गज नेते माझ्यासोबत आहे. ही मंडळी जेव्हा सोबत असतात तेव्हा विजयाची निश्चित खात्री असते…

Read More

शिवसेना प्रवेशाची गर्दीनेचे निलेश राणेंच्या विजयाची खात्री…

उदय सामंत ;विकासाच्या बाबतीत राणें आणि सामंत आता थांबणार नाही ⚡कुडाळ ता.२३-: शिवसेना प्रवेशाला झालेली गर्दी बघताच दोन्ही राणे विधानसभेत असल्याची पक्की खात्री झाली आहे. मात्र परिवर्तन करतांना थोड्या थोडक्यात नको तर पुढच्या पाच वर्षात फार्म भरताना विरोधकांना धडकीच भरली पाहीजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या चेहर्‍यावरील हास्य आम्हाला विजयापर्यंत घेऊन जाणार मात्र या योजनेमध्ये…

Read More

राणेंनी ज्यांना मदत केली ते त्यांना सोडून गेले…

उदय सामंत ; राणेंना काहीच फरक पडला नाही, उलट असले सोबत नसलेले बरे .. कुडाळनारायण राणे ज्यांना ज्यांना मदत करतांना ते निवडणूकीत आपले रंग दाखवतात. मात्र आपल्या राजकीय जीवनाची सुरवात कोणामुळे झाली. जीवनात आर्थिक उन्नती कोणामुळे आली असा विचार दोन मिनिटे त्यांनी केल्यास राणेंचेच नाव समोर येणार आहे. त्यामुळेच कोण सोबत असले किंवा नसले राणेंना…

Read More

इन्सुली घाटीत एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात…

⚡बांदा ता.२३-: बांदा सावंतवाडी मार्गावर इन्सुली घाटीत एसटी बस व ट्रकचा समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटी चालकासह बस मधील प्रवाशांना दुखापत झाली आहे. हा अपघात ४ वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली आहे.

Read More
You cannot copy content of this page