आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सोडलेली मोदी एक्सप्रेस चाकरमान्यांना घेऊन सिंधुदुर्गकडे रवाना…

भारतीय जनता पक्षाचा झेंडा दाखवल्यानंतर मोदी एक्सप्रेस निघाली:आमदार नितेश राणेंनी केली चाकरमान्यांची विचारपूस.. ⚡कणकवली ता.०४-: गणेश चतुर्थीचा सण म्हटला की चाकरमानी गावी येतात. मात्र या प्रवासादरम्यान बुकिंग मोठ्या प्रमाणात असल्याने तिकीट मिळत नाही. त्यामुळे फार मोठी कसरत करावी लागते. याच दरम्यान कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी या प्रवाश्यांना प्रवास…

Read More

गोगटे- वाळके काॅलेज बांदा येथे राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा…

⚡बांदा ता.०४-: श्रीमती चंद्राबाई कलाप्पा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट हलकर्णी , कोल्हापूर व शिक्षण प्रसारक मंडळ, बांदा गोगटे– वाळके कॉलेज ,बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने “चंद्रकला करंडक” राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन २५ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या विविध सामाजिक प्रश्नावर ती विचारमंथन व्हावे वक्त्यांनी विचारपीठावर निर्भीड व सडेतोड विचारांची मांडणी…

Read More

बांदा भाजप शहरच्या वतीने गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.०४-: भारतीय जनता पार्टी बांदा शहरच्या वतीने बांदा शहर मर्यादित आकर्षक गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रोख ५०००, ३०००, २००० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. गणेश मूर्तीच्या वस्त्र आणि अलंकार यांच्या निकषावर परीक्षण करण्यात येणार आहे. ही स्पर्धा खुली असून अधिक माहितीसाठी व नावनोंदणी साठी केदार कणबर्गी…

Read More

जयदीप आपटे यांना पोलिसांनी लवकरात लवकर शोध घेऊन ताब्यात न घेतल्यास ठाकरे सेना आदोंलन करणार…

सतिश सावंत: राजकोट किल्ल्यावरील राणेंच्या वक्त्यावर केसरकरांनी आपली भूमिका आता स्पष्ट करावी.. ⚡सावंतवाडी ता.०४-: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे यांना गणपती पूर्वी पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अन्यथा महाविकास आघाडी गणपती नंतर रत्यावर उतरणार असा इशारा ठाकरे सेनेचे नेते सतिश सावंत यांनी आज येथे दिला. दरम्यान…

Read More

भाजपा आणि संदीप गावडे यांच्या माध्यमातून आज भजन साहित्य संच वाटप…

⚡सावंतवाडी ता.०४-: भारतीय जनता पार्टी व संदिप एकनाथ गावडे यांच्या मार्फत सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत भजनी साहित्य संच वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आज बुधवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी ३ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती संदीप गावडे यांनी…

Read More

सावंतवाडी तालुकास्तरीय बुदधिबळस्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.०४-: मुक्ताई ॲकेडमीतर्फे विदयार्थ्यांसाठी सावंतवाडी तालुकास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन राणी पार्वती देवी शाळेच्या सभागृहात करण्यात आले.स्पर्धेत पहीली ते महाविदयालयीन विदयार्थी, विदयार्थिनींच्या पाच गटात 72 मुलांनी सहभाग घेतला.प्रत्येक गटातील पाच विजेत्यांना अशी एकूण पंचवीस रोख बक्षिसे, ट्राॅफी, मेडल आणि प्रशस्तीपत्रं देण्यात आली. विशेष म्हणजे जिल्ह्यात पहिल्यांदाच शाळांसाठी “बेस्ट स्कुल” ट्राॅफी हा पुरस्कार देण्यात आला.*सावंतवाडीतील प्रसिदध…

Read More

अवैध दारू वाहतूक प्रकरणी दोघे ताब्यात…

इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई:५० लाखाचा मुद्देमाल जप्त.. ⚡बांदा ता.०४-: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका येथील कार्यालयाजवळ अवैधरित्यामद्याची वाहतूक करताना मध्यप्रदेश व गोवा मडगाव येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई आज सकाळी ६.१५ वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल ५० लाख ५२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली संशयास्पद…

इर्शाद शेख:कार्यकारी अभियंतेही जिल्ह्यातून गायब.. ⚡कुडाळ ता.०४-: छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली असताना पुतळा उभारण्यासाठी परवानगी देणाऱ्या यंत्रणेचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने अगदी गणेशोत्सवाच्या तोंडावर बदली होते हे संशयास्पद आहे. दाल मे कुछ काला कि संपूर्ण डाळच काळी आहे असा प्रश्न सिंधुदुर्गातील जनतेला पडला आहे, असे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी…

Read More

कणकवलीत प्रवासी संघातर्फे गणेश भक्त , प्रवाशांचे, वाहन चालकांचे स्वागत…

गणेशोत्सव सर्वांनी आनंद, उत्साहात व शांततेत साजरा करुया ; मुख्याधिकारी गौरी पाटील ⚡कणकवली ता.०४-: कणकवलीत प्रवासी संघातर्फे गेली काही वर्षे गणेशोत्सवाच्या निमित्ताने चाकरमान्यांचे व वाहनचालकांचे स्वागत केले जाते. हा स्तुत्य उपक्रम आहे. वाहनचालकांमध्ये या निमित्ताने सुखकर प्रवासासाठी प्रवासी संघातर्फे जनजागृती केली जाते. त्यामुळे उत्सव काळात वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहने चालवावीत. समाजातील सर्व घटकांनी…

Read More

ब्रेक न लागल्याने दुचाकी घुसली थेट दुकानात…

गवळी तिठा येथील घटना: दिलीप भालेकरांच मोठे नुकसान.. सावंतवाडी: दुचाकी स्वाराचा ब्रेक न लागल्याने थेट दुकानात घुसून अपघातग्रस्त झाल्याची घटना गवळी तिठा परिसरात घडली आहे. यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर भाजप चे पदाधिकारी दिलीप भालेकर यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाल आहे.

Read More
You cannot copy content of this page