स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांनी मालवण ग्रामीण रुग्णालय येथे पदभार स्वीकारला
नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी यांच्याकडून स्वागत मालवण दि प्रतिनिधी : मालवण ग्रामीण रुग्णालय येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या आदेशाने स्त्रीरोग तज्ञ व बाल रोग तज्ञ हे दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांनी पदभार स्वीकारत रुग्ण सेवेत हजर झाले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, बांधकाम…
