Headlines

तेरे खोल नदीवरील सातार्डा पुलाखाली अनधिकृत वाळू उपसा केल्यामुळे पुलाना धोका…

नितीन कळंगुटकर:बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा.. ⚡सावंतवाडी ता.०५-:महाराष्ट्र व गोवा राज्याला जोडणाऱ्या तेरे खोल नदीवरील सातार्डा पुलाखाली अनधिकृत वाळू उपसा केल्यामुळे पुलाना धोका निर्माण झाला आहे. या पुलावरून दररोज शाळेतील विद्यार्थी शासकीय कर्मचारी गोवा येथे कामात निमित्त जाणारे युवक ये-जा करीत असतात.त्यामुळे येत्या पंधरा दिवसात बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत कारवाई करून संबंधितांवर…

Read More

अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा सावंतवाडी शहरात प्रचाराचा शुभारंभ…

जागृत देवस्थान चरणी नतमस्तक: विजयाचा देखील व्यक्त केला विश्वास.. ⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडीतील युवा नेते अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आज सावंतवाडीतील जागृत देवस्थान श्री देव पाटेकर व श्री देव उपरलकर यांच्या चरणी नतमस्तक होत प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी मोठ्या संख्येने जन समुदाय उपस्थित होता. यावेळी 23 तारखेला आपणच विजयाचा गुलाल उधळणार असल्याचा विश्वास व्यक्त…

Read More

माझ्यामुळे अनेक पद भोगली, थोडी तरी माणुसकी राखा…

मंत्री केसरकर यांची बबन साळगावकरांवर टिका: येणाऱ्या निवडणुकीत यांची जागा मी दाखवून देणार.. ⚡सावंतवाडी ता.०५-: माझ्यामुळे अनेक पदे भूषविणारे लोक आज माझ्यावरच टीका करत आहेत. त्यांनी थोडी तरी माणुसकी बाळगली पाहिजे अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे. दरम्यान माझ्यावर कोणीही कितीही टीका केली तरी येणाऱ्या निवडणुकीत या लोकांना मी त्यांची जागा दाखवुन देणार असल्याचा…

Read More

“फेक नेरीटिव्ह” पसरवले तरी सावंतवाडीतील जनता वाईट विचारांना कधीच थारा देत नाही…

मंत्री दिपक केसरकर: मी विकासाचे स्वप्न दाखवत नाही तर सत्यात उतरून दाखवतो, राजन तेलींवर नाव न घेता टिका.. ⚡सावंतवाडी ता.०५-: काहीजण गावागावात जाऊन माझ्या बदल फेक नरेटिव्ह जरी पसरवत असले तरी मला त्याचा काही फरक पडणार नाही. परंतु, माझ्याबद्दल फेक नरेटिव्ह पसरवण्यापेक्षा स्वतःच्या कामाविषयी लोकांना सांगा, माझी जनता अशा वाईट विचारांना कधीच थारा देणार नाही…

Read More

बाळा गावडे यांचा शिवसेना जिल्हा समन्वय पदाचा राजीनामा…

⚡सावंतवाडी ता.०५-: शिवसेनेचे जिल्हा समन्वय बाळा गावडे यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी वरिष्ठांना लेखी द्वारे कळवले आहे त्यांच्या या राजीनामामुळे ठाकरे सेनेला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. राजन तेली यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर बाळा गावडे हे कुठेतरी नाराज होते. मध्यंतरी त्यांनी मी पाडणारच असा स्टेटस देखील लावला होता त्यामुळे…

Read More

मायलेकीच्या आशीर्वादाने सावंतवाडीतील जनता यंदा ३६ वर्षाच्या तरुणाला निवडून देतील…

विशाल परब यांचा विश्वास: विविध नेते मंडळी आपल्या उमेदवारांच्या प्रचाराला येत असले तरी माझे स्टार प्रचारक “शेतकरी बांधव”… ⚡सावंतवाडी ता.०५-: जनतेच्या आशीर्वादाने मी आज राज्यभर पोचलो असून, माझ्या मागे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनता उभी राहून परिवर्तन घडवेल असा विश्वास त्यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. यावेळी आपण कोणावरही टीका टिप्पणी करणार नसून, माझ्यासारखे…

Read More

विशाल परब यांना भाजप मधून सहा वर्षासाठी निलंबन…

⚡सावंतवाडी ता.०४-: महायुतीत बंडखोरी करून विधानसभा विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरणारे भाजपचे युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांची आज जिल्हाध्यक्ष प्रभाकर परब यांना भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदावरून निलंबन केले आहे. यावेळी वरिष्ठांनी दिलेले आदेश न पाळल्यामुळे पदावरून निलंबन करून प्राथमिक सदयत्व देखील रद्द केले आहे. भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या…

Read More

सावंतवाडी शहरातील महाविकास आघाडी मधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.०४-: महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री राजनजी तेली यांना प्रचंड बहुमतांनी निवडुन आणण्यासाठी सावंतवाडी शहरातील महाविकास आघाडीमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे‌), राष्ट्रीय कॉंग्रेस व शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक श्री राजनजी तेली व माजी राज्य मंत्री श्री प्रवीण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली….

Read More

कणकवली विधानसभा मतदारसंघात 6 उमेदवार निवडणूक रिंगणात…

कणकवली : विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ८ उमेदवारानी अर्ज दाखल केले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवस होता. यावेळी 2 अपक्षांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. यामध्ये प्रकाश दत्ताराम नारकर व विश्वनाथ बाबू कदम (पियाळी) यांचा समावेश आहे, अशी माहिती कणकवली विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिली. दरम्यान, ४…

Read More

वैभववाडीत महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू…

वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांचा झंजावात प्रचार दौरा सुरू आहे. तालुक्यातील गडमडगावच्या सरपंच मालती शेटे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष आनंद पिंपळकर शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, संजय हिर्लेकर विकास मटकर नारायण दळवी नागेश आडके विजय कदम चंद्रकांत कदम दीपक कदम…

Read More
You cannot copy content of this page