नितेश राणेंनी माझे कर्ज फेडल्याचे पुरावे द्यावे : संदेश पारकर…
कणकवली : निवडणुकीआधी माझे कर्ज फेडण्यामध्ये आपण मदत केली असे सांगणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी कर्जफेडीबाबतचे पुरावे द्यावेत. कुठल्या बँकखात्यामधून त्यांनी १ कोटी ३० लाखाची रक्कम ट्रान्सफर केली ते जाहीर करावे. मी तत्काळ माझा निवडणूक प्रचार थांबवतो असे आव्हान महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज दिले. श्री.पारकर यांनी येथील शिवसेना कार्यालयात…
