कोकिसरे ओझरवाडी येथीलगॅरेजला भीषण आग…
दहा लाख वीस हजार रुपयांचे नुकसान:शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज.. ⚡वैभववाडी ता.०६-:कोकिसरे ओझरवाडी येथील असिफ बाबासाहेब आरवाडे वय 45 यांचे गॅरेजला भीषण आग लागून सुमारे दहा लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी पहाटे घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. श्री.आरवडे यांचे गेली अनेक वर्ष कोकिसरे येथे गॅरेज आहे….
