कोचरा सिद्धमहापुरूष मठामध्ये भंडारा उत्सव…
⚡वेंगुर्ला ता.२५-: कोचरे श्री सिद्ध महापुरूष मठामध्ये गुरूवार दि.२७ फेब्रुवारी रोजी भंडारा उत्सव साजरा करण्यात येत आहहे. यानिमित्त सकाळपासून देवाचे धार्मिक कार्यक्रम, सायं.७.३० वा. घटस्थापना, ग्रामस्थांची भजने, रात्रौ ९ वा. मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रौ ११ वा. गोसावी बालमित्र नाट्यमंडळ कोचरे यांचे ‘आपली संस्कृती आपली परंपरा‘, रात्रौ १.३० वा. अमृतनाथ सिद्धेश्वर द.ना.मंडळ म्हापण यांचा नाट्यप्रयोग, पहाटे…
