Global Maharashtra Breaking News

राजन तेली यांनी आपली जनमाणसातील विश्वासार्हता आणि प्रतिमा तपासावी…

अर्चना घारे परब:मी कोणावर टीका टिपणी करत नाही;पण तुम्ही असे बिनबुडाचे आरोप करत असाल तर मी गप्प बसणार नाही.. ⚡ सावंतवाडी ता.१०-: महाविकास आघाडी अस्तित्वात येण्या अगोदर पासून मी या मतदारसंघात काम करते आहे. राजन तेली काल महाविकास आघाडीत आले. काल पर्यंत तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना दूषणे देत होता. टीका करत होता. शिवसेना आणि त्यांच्या…

Read More

शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये मंत्री केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१०-: शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये महायुतीचे उमेदवार श्री दीपक भाई केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ सावंतवाडी संस्थांचे युवराज लखन राजे भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर महिला शहर प्रमुख भारती मोरे माजी नगरसेविका दिपाली भालेकर माजी नगरसेवक नासिर…

Read More

मतदासंघाला सुशिक्षीत, सुज्ञ आमदाराची गरज…

वेंगुर्ल्यात ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया: संतोष गाडगीळ यांचा अर्चना घारेंना पाठिंबा.. वेंगुर्ले: शेतकऱ्यांकडे स्थानिक आमदाराचे लक्ष नसून त्यांना वन्यप्राणी तसेच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. या मतदासंघाला सुशिक्षीत, सुज्ञ आमदाराची गरज असून आम्हाला बदल हवा आहे. आमचा पाठिंबा हा अपक्ष उमेदवार अर्चना घारे- परब यांना असल्याचे कृषिभूषण उद्यानपंडीत शेतकरी संतोष गाडगीळ…

Read More

रविंद्र चव्हाण यांनीच विशाल परब यांना निवडणूकीत उभ केल्याची जिल्ह्यात चर्चा…

विनायक राऊत यांच विधान: अर्चना घारें बाबत राजन तेलींनी केलेला आरोप हा अभ्यासपूर्ण असेल.. ⚡सावंतवाडी ता.१०-: रविंद्र चव्हाण यांनीच विशाल परब यांना निवडणूकीत उभे केल्याची चर्चा आहे असे विधान माजी खासदार विनायक राऊत यांनी केले. . ते म्हणाले, अर्चना घारे यांना निवडणूकीत उभे करण्यात राणे, केसरकरांचा हात असेल असं विधान राजन तेली यांनी केलं असेल…

Read More

उबाठाला गोवळमध्ये आ. नितेश राणे यांचा दणका, ग्रामपंचायत सदस्य माधुरी बोडेकर भाजपात…

⚡कणकवली ता.१०-: गोवळ ग्रामपंचायत येथील उबाठा पक्षाच्या सदस्य माधुरी बोडेकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा मार्गी लावल्या. विकासाचा झंजावात म्हणजे काय हे आमदार नितेश राणे यांनी दाखवून दिले. गोवळचा विकास आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू…

Read More

.वैभव नाईक यांनी केलेल्या विकास कामांमुळेच नारायण राणेंना दारोदारी फिरण्याची वेळ…

गौरीशंकर खोत:घावनळे येथे महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न.. ⚡कुडाळ ता.१०-: आ.वैभव नाईक यांनी मतदार संघात केलेली कोट्यावधी रूपयाची विकासकामे कामे पाहून नारायण राणे यांना धडकी भरली असून आपली घराणेशाही चालण्यासाठी माजी केंद्रीय उद्योगमंत्र्यांला दारोदार फिरण्याची वेळ आली आहे अशी टीका गौरीशंकर खोत यांनी केली. ते पुढे म्हणाले की कुडाळ-मालवणच्या जनतेला नारायण राणेंची घराणेशाही नेस्तनाबूत करण्याचे आव्हान…

Read More

दिपक केसरकर यांनाच मते देवून त्यांनी केलेल्या विकास कामांची पोच त्यांना देवुया…

अँड. नीता सावंत-कविटकर:वेंगुर्ले कॅम्प येथील शिवसेना शहर बैठक.. ⚡वेंगुर्ले ता.१०-: सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून या मतदार संघात करोडो रूपयांची कामे केली. वेंगुर्ले शहरात सुमारे १०० कोटी रूपयांची कामे केली आहेत. या पर्यटनदृष्ट्या विकासाची महत्वाची कामे झालेली आहेत. या मतदार संघातील युवक, युवती महिला, शेतकरी, मच्छिमार आणि…

Read More

सावंतवाडीकरांचे माझ्यावर कायमच प्रेम…

दिपक केसरकर ; लोकसभेच्या मताचा परिणाम आता दिसणार नाही.. सावंतवाडी ता.१०-:महायुती सोबत मनसे नेहमीच राहिली आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत त्यामुळे मनसेचे पदाधिकारी लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेमध्ये ही महायुतीचे काम करतील त्यामुळे त्यांचे पाठबळ या ठिकाणी आपल्याला मिळेल अशी आशा आहे. तर सावंतवाडी शहरातील जनतेचे माझ्यावर प्रेम आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत…

Read More

अर्चना घारेंना उभ करण्या मागे राणें- केसरकरांचा हात…

राजन तेलींचा गंभीर आरोप: केसरकर निष्क्रिय;खोटारडा आमदार म्हणून त्यांची राज्यात ओळख.. ⚡सावंतवाडी ता.१०-: महाविकास आघाडीतील मते फोडण्यासाठीच दीपक केसरकर व नारायण राणे यांनी अर्चना घारे परब यांना निवडणुकीच्या मैदानात उभे केले असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी काँग्रेसच्या बैठकीत केले. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, केसरकर आणि राणे यांनी मिळून महाविकास…

Read More

अर्चना घारे यांची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी…

विनायक राऊत यांची माहिती: घारेंच्या पुढील भूमिकीकडे आता सर्वांच लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.१०-: राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार अर्चना घारे यांची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती माजी खासदार विनायक राऊत यांनी काँग्रेसच्या सभेत बोलताना दिली. दरम्यान अर्चान घारे यांची हकालपट्टी झाल्यानंतर आता घारे नेमकी पुढील भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Read More
You cannot copy content of this page