उद्धव ठाकरे यांची उद्या सायंकाळी मालवण येथे सभा…
⚡मालवण ता.१२-: महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा दि. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. या सभेसाठी टोपीवाला हायस्कुल येथे भव्य स्टेज उभारले असून सुमारे ३ हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली…
