उद्धव ठाकरे यांच्या कणकवलीच्या सभेचा इफेक्ट…!
उंबर्डे – कोळपे येथील शेकडो मुस्लिम बांधवांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश.. ⚡कणकवली ता.१४-: कणकवली विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होताच दुसऱ्या दिवशी या तालुक्यातील उंबर्डे व इतर भागातील मुस्लिम नागरिकांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुस्लिम समाजानेच उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठ फिरवल्याने उंबर्डे – कोळपे येथील…
